शिक्षीका : 3 idiot सिनेमा पाहुन तुम्हाला काय शिकायला भेटले???
मोनु : बाई हेच की,
इंजिनीअरींग करून पण मेडीकलची पोरगी पटवु शकतो
बाई : गप्प बस
आणि चालता हो वर्गातुन....
गण्या : बाई मी सांगू?
बाई : खुप छान !!! सांग बर गण्या...
गण्या : बाई कॉलेजच्या पहिल्या दिवशी आठवणीने
अंडरवेअर घातली पाहीजेच
बाई : तु पण चालता हो...
बंडू: बाई मी सांगू?????
बाई : (मला वाटते बंडू खूप हुशार
मुलगा आहे) सांग बर बंडू...
बंडू : डॉक्टर सोडून इंजिनीअर पण डिलेवरी करू शकतात
बाई : चुप्प बस आणि चालता हो .
.
.
मोरू : बाई मी... मी सांगु?
बाई : हा सांग मोरू.... मोरू : बाई फ्रेचं किस करताना नाकमध्ये
नाय येत
बाई शॉक
विद्यार्थी रॉक्स

No comments:
Post a Comment