कई लोगोँ की मान्यताहै कि ईश्वर
को पाने के अनेक रास्ते हैँ। लेकिन सोचने
वाली बात है कि अनेक रास्ते किसके लिए
होते हैँ?... जो चीज एकजगह स्थित
होती है। जैसे मान लेँ अमेरिका, वहाँ जाने के
लिए अनेक रास्ते हैँकोई वायुमार्ग से
जाएगा, कोई सड़क से, तो कोई जहाज से
जाएगा क्योँ?.. क्योँकि अमेरिका एक जगह
स्थित है। वहीँ हम देखेँ, हवा, जो सभी जगह
व्याप्त है उसे केवलनाक के
द्वारा ही ग्रहण किया जा सकता है
किसी और अंग कान, आँखआदि के
द्वारा नहीँ।
इसी तरह चूकि वो ईश्वर सर्वव्यापी हैँ
इसलिए उनके पाने का रास्ता भी केवल और
केवल एक ही हो सकता है अनेक नहीँ। हमारे
सभी धार्मिक ग्रंथोँ ने परमात्मा-
प्राप्ति का केवल एकही मार्ग बताया है।
वो है- एक ऐसे पूर्ण गुरु
की शरणागति जो हमेँ दस बीस मार्गोँ मेँ
ना उलझाए बल्कि उस एक ही शाश्वत,
सनातन मार्ग मेँ दीक्षित कर देँ। अर्थात
वो दीक्षा के ही समय हमेँ दिव्य-
दृष्टि प्रदान कर परमात्मा के तत्वरुप
का दर्शन करा देँ। जिसे रा0च0मा0 मेँ
प्रकाश, बाइबल मेँ divine light, कुरान मेँ
नूर, गुरुवाणी मेँ ज्योति कहा गया। शब्द
बेशक अलग हैँ पर है सब एक ही। श्रीकृष्णने
भी अर्जुन से कहा-"दिव्यं ते
ददामि चक्षुः पश्य मे योगमैश्वरम।
अर्थात मैँ तुम्हेँ वो दिव्य-दृष्टि देता हूँ
जिससे तू मेरे वास्तविक स्वरुप को देख
पाएगा।"
उसके दर्शन के बाद ही हमेँ समझ आती है
कि हम हिन्दू, मुस्लिम, सिख, ईसाई
को अलग-अलग समझते हैँ लेकिन वास्तव मेँ हम
सब उस एक परम-ज्योति के ही अंश हैँ और
इसलिए आपस मेँ भाई-भाई हैँ।
Showing posts with label लेख. Show all posts

Tuesday, August 21, 2012
Sunday, August 19, 2012
Saturday, May 12, 2012
सत्यमेव जयते
म्हणे " सत्यमेव जयते " अमिर खान चा हा कार्यक्रम बघून सर्व राज्यातले मुख्य मंत्र्यांनी अवाच्चपणे उदगार काढले.
अमिर च्या या " सत्यमेव जयते " या कार्यक्रमातील मुख्य विषयाला " स्त्रीभ्रूण हत्या" विषयावर फक्त बोलला आणि भारत भर भरभरून प्रतिसाद दिला.
मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील माननीय मुख्यमंत्री "अशोक राव चव्हाण" उर्फ बाबा यांनी सुद्धा अमिर ला आपल्या घरी बोलावणे केलेलं आहे.
" स्त्रीभ्रूण हत्या " हा विषय म्हणजे आत्ता डोके वर काढू लागला आहे.
पण आपल्या या महाराष्ट्रात ३५० वर्षापूर्वी " परम प्रतापी छत्रपती शिवाजी महाराज " हे सुद्धा येऊन गेले खंर तर महाराजांच्या अंगी जे अलौकिक गुण होते. त्याचा विसर आपल्या हिंदू जणांना आणि मराठी माणसाला पडू लागला आहे. आता " सत्यमेव जयते " आवडू लागले आहे.
अरे लाज वाटली पाहिजे आपल्याला आपल्या राजांच्या पवित्र "शिवचरित्र" मध्ये सुद्धा अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या आहे.
१) कल्याणच्या सुभेदाराची सुनेच तिच्या कुंकू राखून साडी चोळी मध्ये तिचा पाहूनचार केला आणि प्रत्यक्ष तिला " आई " चा दर्जा देऊन तिला परत पाठविले.
२) महापराक्रमी श्री शहाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर थोर जिजाऊ आपल्या काही नास्तिक प्रथा पाळणार होत्या ते म्हणजे " सती " जाण्याचा ते सुद्धा महाराजांनी हि प्रथा बंद केली.
३) नालायक आणि कपटी औरंग्याच्या काळात कित्येक आई बहिंची इज्जत लुटत असे तर त्यांना माणसांना " देह दंड " दिल्या शिवाय महाराज अन्न सुद्धा ग्रहण करत नव्हते.
अश्या अनेक गोष्टी घडून गेल्या आहे पण त्याचा विसर आपल्या राजकारण्यानां आणि मुख्य म्हणजे आपल्या हिंदू आणि मराठी माणसाला .............
जर आपण परम प्रतापी छत्रपती शिवाजी महाराज आणि परम प्रतापी छत्रपती श्री शंभाजी महाराज यांचा आदर्श ठेवला तर आज आणि भविष्यात असे अपरिचित घडणार नाही ह्यात सुद्धा तथ्य आहे............ll
जय जिजाऊ llll
जय शिवराय llll
जय शंभू राजे llll
जय साई llll

Subscribe to:
Posts (Atom)