एकदा एक झुरळ बियर च्या बाटली मध्ये पडला...
इंग्रज ती बियर ची बाटली फेकून देतो आणि निघून जातो..... .
अमेरिकन झुरळाला बाहेर काढून फेकतो आणि बियर पिऊन घेतो ...
चीनी माणूस झुरळ खातो आणि बियर फेकून देतो .....
.
.
.
भारतीय माणूस बियर अमेरिकन माणसाला विकतो आणि झुरळ चीनी माणसाला विकतो आणि नवीन बियर ची बाटली विकत घेतो ...
म्हणून म्हणतात ना भारतीयांचा नाद करायचा नाही. ......
ते कोणाला काय विकून काय करतील काही भरवसा नाही.
Tuesday, May 1, 2012
कौन बनेगा करोडपती
KBC Live:
अमिताभ बच्चन- व्हाट इज यू फादर नेम?
संता- प्लीज ऑप्शन्स ?
अमिताभ बच्चन-
A. दिलावर
B. मोइम
C. फिरोज
D. सुलतान
संता- लाईफ लाईन 50/50
अमिताभ बच्चन-
A. दिलावर
C. फिरोज
संता- ऑडियन्स वोट.
अमिताभ बच्चन-
दिलावर 75%
फिरोज 25%
संता- आय वॉन्ट टू युज माय लास्ट लाईफलाईन ''फोन अ फ्रेन्ड.''
अमिताभ बच्चन- किसको कॉल करेंगे?
संता- अपने बाप 'दिलावर' को...!
अमिताभ बच्चन- व्हाट इज यू फादर नेम?
संता- प्लीज ऑप्शन्स ?
अमिताभ बच्चन-
A. दिलावर
B. मोइम
C. फिरोज
D. सुलतान
संता- लाईफ लाईन 50/50
अमिताभ बच्चन-
A. दिलावर
C. फिरोज
संता- ऑडियन्स वोट.
अमिताभ बच्चन-
दिलावर 75%
फिरोज 25%
संता- आय वॉन्ट टू युज माय लास्ट लाईफलाईन ''फोन अ फ्रेन्ड.''
अमिताभ बच्चन- किसको कॉल करेंगे?
संता- अपने बाप 'दिलावर' को...!
सचिन रॉक्स, पाकिस्तान शॉक्स..
एकदा India - Pakistan Match चालू असते..
आपला Indian Fan Pakistani Fan ला म्हणतो -जितने Runs Sachin के हे..
उतने Square Kilometer का तो पाकिस्तान भी नही हे.. !!
India Rockss.. Sachin Rockss..
आपला Indian Fan Pakistani Fan ला म्हणतो -जितने Runs Sachin के हे..
उतने Square Kilometer का तो पाकिस्तान भी नही हे.. !!
India Rockss.. Sachin Rockss..
Subscribe to:
Posts (Atom)