Tuesday, May 7, 2013

बापाचे लग्न

मुलगा घरातून मार खाउन रागाचा भरात शाळेत जात असतो आणि तेव्हाच त्याला त्याचा शेजारचा काकानी विचार बाळा शिकायला चालला आहेस का..? . . . . . मुलगा - नाही , शाळेचा गणवेश घालून. माझ्या बापाच्या लग्नात नाचायला चाललोय......

Friday, February 1, 2013

3 idiots :बाई शॉक विद्यार्थी रॉक्स

शिक्षीका : 3 idiot सिनेमा पाहुन तुम्हाला काय शिकायला भेटले???

मोनु : बाई हेच की,
इंजिनीअरींग करून पण मेडीकलची पोरगी पटवु शकतो

बाई : गप्प बस
आणि चालता हो वर्गातुन....

गण्या : बाई मी सांगू?
बाई : खुप छान !!! सांग बर गण्या...

गण्या : बाई कॉलेजच्या पहिल्या दिवशी आठवणीने
अंडरवेअर घातली पाहीजेच

बाई : तु पण चालता हो...

बंडू: बाई मी सांगू?????

बाई : (मला वाटते बंडू खूप हुशार
मुलगा आहे) सांग बर बंडू...

बंडू : डॉक्टर सोडून इंजिनीअर पण डिलेवरी करू शकतात

बाई : चुप्प बस आणि चालता हो .
.
.
मोरू : बाई मी... मी सांगु?

बाई : हा सांग मोरू.... मोरू : बाई फ्रेचं किस करताना नाकमध्ये
नाय येत

बाई शॉक
विद्यार्थी रॉक्स

Sonalee Kulkarni Wallpapers



--