Wednesday, May 23, 2012

जुलाब

Warning...
हा जोक जरा जास्तच फालतु आहे... :p
एका मोबाईलच्या कंपनि च्या मालकाला जुलाब सुरु झाला तो डाँक्टर कडे जाऊन म्हणाला.......
DOCTOR..
सकाळ पासुन माझा OUTGOING FREE जात आहे,
आणी नवनविन ringtones ऐकू येत आहेत,
सध्या माझा account खालि आहे ,
पण रिचार्ज केल्यावर 1 मिनिट पण balance टिकेना,
तुम्हि हि PLEASE हि OFFER DISCONNECT करा. . . . . . :p:D :D :D

वनवास

लग्नाच्या १४ व्या वाढदिवसाच्या दिवशी नवरा गंभीरपणे विचार करत बसला होता.
पत्नी : एवढा काय गंभीरपणे विचार करत आहात ??
पती : जुन्या आठवणीचा उजळणी करत आहे. जेव्हा तुज्या वडिलांनी मला आणि तुला डेट वर पकडले होते. तेव्हा त्यांनी म्हंटले होते कि एकतर माझ्या मुलीशी लग्न कर नाहीतर तुला १४ वर्षे सजा कातायला जेम मध्ये पाठवतो.
पत्नी : हो आठवते मला............
पती : जर मी त्यावेळी योग्य निर्णय घेतला असता तर आज मी जीवनभरासाठी मुक्त झालो असतो.

अभ्यास कर थोडा

प्रत्येक Students च्या आयुष्यात असा क्षण एकदा तरी नक्की आला असेल ..
जेव्हा आपण मन लाऊन २-३ तास अभ्यास करत असतो..
अन सहज हातात आपला mobile घेतो अन तेवढ्यात आपले आई/बाबा बघतात..
अन म्हणतात अरे दे कि ठेऊन आता तरी ते अभ्यास कर थोडा वेळ तरी..
जेव्हा पहाव तेव्हा ते हातात असतच.. !!
तेव्हा जे आपल तोंड पडत ना ते बघण्यासारख असत खरच.. :-D :-D