Monday, July 23, 2012

पाण्यातील प्राणी

राजु :- बेडूक 
सर :- गुड, अजुन दोन प्रण्यांची नावे सांग
राजु :- बेडकाचे बाबा आणि बेडकाची आई

Sunday, July 15, 2012

कंजुस

मारवाडी : जा बेटा,
समोरच्यांकडून
झंडू बाम घेऊन ये जरा, डोकं खूप
दुखतंय.
थोड्या वेळाने
पोरगा रिकाम्या हातीच परत येतो,
पोरगा : ते देत नाहीत...
मारवाडी : साला कंजूस,
शेजारयांसाठी इतकं पण करत
नाही........
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तू जा आत, आतल्या कपाटातून
आपलं
घेऊन ये.

मॅनेजमेँट स्किल

(वडील त्यांच्या मुलाला)
वडील: मी तुझ्यासाठीमुलगी पाहिली आहे. तू तिच्याशीच लग्न करायचे...
मुलगा : मी नाही करणार....
वडील : मुलगी Bill Gates ची आहे.... विचार कर
मुलगा : पप्पा....मी तर मस्करी करत होतो....मी तय्यार आहे :D
(मुलाचे वडील Bill Gates कडे जातात)
वडील : माझा मुलगा तुमच्या मुलीशी लग्न करू इच्छितो...
Bill Gates :हे शक्य नाही....
वडील : माझा मुलगा स्विस बॅंकेचा CEO आहे..
Bill Gates : लग्नाला माझी परवानगी आहे....
(मुलाचे वडील स्विस बॅंकेच्या अध्यक्षाकडे जातात)
वडील : माझ्या मुलाला तुमच्या बॅंकेचा CEO बनवा....
अध्यक्ष : हे शक्य नाही....
वडील : माझा मुलगा Bill Gates चा जावई आहे....
अधक्ष्य : तुमच्या मुलाची नौकरी पक्की....
याला म्हणतात मॅनेजमेंट स्किल........

रावण कोणी मारला

एक शिक्षण अधिकारी
एकदा एका शाळेत गेला
सहजच एका वर्गात शिरला,
एक साथ नमस्ते - सारावर्ग बोलला.
बसा, मुलांनो बसा - अधिकारी म्हणाला.
" रावणाला कोणी मारला ?" - ऐसा प्रश्न् विचारला
सारा वर्ग शांत शांतजाहला
प्रश्न् पुन्हा एकदा विचारला
"मी नाही मारला, मी नाही मारला - प्रत्येकजण बोलला
अधिकारी खूप वैतागला, मास्तरांना म्हणाला-
"रावणाला कोणी मारला, का येत नाही मुलांना ?"
मास्तरांनी खुलासा केला -
आमचा विद्यार्थी साधा भोळा
गांधी अहिंसा ठाऊक त्याला
कशाला कोण मारेल रावणाला ?
अधिकारी आणखी वैतागला,
मुख्याध्यापकांक डे गेला,
झाला प्रकार सांगितला,
"रावणाला कोणी मारला?
विद्यार्थी सांगत नाहीत" - म्हणाला
मुख्याध्यापक म्हणाले -
"शाळेच्या आवारात मारला, की शाळेच्या बाहेर मारला ?";
"जर शाळेच्या आवारातमारला तर बघतो एकेकाला
जर शाळेच्या बाहेर मारला तर आमचा संबंधकसला ?"

चप्पल घेउन देईन

आयुष्याच्या वाटेवरचालताना
तुला अनेक काटे लागतील ..
पण तू घाबरू नकोस ,
रागवू नकोस ,
तू मला Call कर मी तुला
चप्पल घेऊन देईन ..
:)

कॅल्कुलेटर वरुन अंदाज बांधला

दोन आळशी विद्यार्थी परीक्षेनंतर:
पहिला : अरे यार! आज कोणता पेपरहोता ?...
दुसरा : गणिताचा..
पहिला : म्हणजे तू पेपर लिहिलास ?....
दुसरा : नाही रे! बाजूच्या मुलीकडे calculator पहिला आणि त्यावरून अंदाज बांधला....

हा माझा फोटो आहे

एकदा संता आणि बंता दारु पिऊन टून्न होवून रस्त्यावर फिरत होते. तेवढ्यातसंताला रस्त्याच्याकडेला एक आरसा सापडला. संताने आरश्यात पाहत म्हटले, '' साला हा कुणाचा फोटो आहे? ... याला कुठेतरी पाहालेलं वाटते''
'' बघू दे'' बंताने संताजवळून आरसा घेत म्हटले.
'' गधड्या एवढंही समजत नाही ... हा माझा फोटो आहे'' बंता म्हणाला.

झाडु मारायचा आहे

एकदा एक सुंदर मुलगी
वर्गात येते.!!
सगळी मुले तिच्या मागे वेडी होतात आणितिच्या वाटेत
जाऊन थांबतात...
:
:
:
:
पण तिचे उत्तर ऐकुण बेशुद्ध पडतात.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
ती म्हणते: - ओ भाऊ बाजुला व्हा ना झाडू मारायचा आहे...: :D

Friday, July 13, 2012

Rain images

पावसाळ्यातील काही मनाला थंडावा देनारी चित्रे

Yuvraj singh the real hero of worldcup 2011

२०११ च्या विश्वचषक खेचुन आनन्यात सिँहाचा वाटा असलेला युवराज सिँग हाच खरा विश्वचषकाचा हिरो आहे, या विश्वचषकात त्याने गोलंदाजी आणि फलंदाजीत दोन्ही आपली चमक दाखवुन चार सामनाविर व मालिकाविराचा पुरस्कार पटकावला होता.

बघ आता तुझी अक्कल कशी वाढत आहे :p

एक दारुडा बारमध्ये आपल्या हातातल्याकरड्या रंगाच्या तीन गोळ्यांनकडे एकटक पाहत बसला होता तेवढ्यात तिथे आपला झंप्या येतो, झंप्याने विचारले,”या कशाच्या गोळ्याआहेत...?? ” दारूड्याने उत्तर दिले,”अकलेच्या गोळ्या आहेत या, या गोळ्या खाल्याने माणसाची अक्कल वाढते...” झंप्या ,“असं आहे का...?” मग मला एक दे कि, झंप्याने त्याच्या हातातली एक गोळी घेऊन खातो आणि वरून पटकन पाणी पिले, थोड्या वेळाने झंप्या म्हणाला,”मी एक गोळी खाल्ली आहे खरी पण मला तर काही फरक वाटत नाही आहे” “तुला कदाचित अजून गोळ्या घ्याव्या लागतील तेंव्हा केंव्हा फरक पडेल”,दारुडा म्हणाला म्हणून झंप्याने अजून एक गोळी घेवून वरून पाणी पिऊन गिळली थोड्या वेळाने झंप्याने त्या दारुड्याच्या हातातली तिसरी गोळी घेतली आणि तो त्या गोळीकडे निरखून पाहू लागला त्याने त्या गोळीचा बारीक तुकडा तोडून तो हळू हळू चघळून त्याची चव बघूलागला. अचानक त्या गोळीचा तुकडा तोंडातून थुंकून टाकत झंप्या म्हणाला,” काय बे याची चव तर म्हशीच्या शेणासारखी लागत आहे” . . . . . . . . . . . . . . . . . . . . तो दारुडा म्हणाला,” बघ बघ आता तुझी अक्कल वाढत आहे"

Thursday, July 12, 2012

दारासिँह यांना श्रद्धांजली

एक उत्कृष्ट अभिनेते असण्याआधी .. रामायणातील अजरामर हनुमान चे पत्र रंगवणारे नट असण्याआधी.. ते एक जगाच्या इतिहासातील महान कुस्ती पटू होते ज्यांनी ५०० कुस्त्या जिंकून एकदा पण हार न पत्करता अपराजित राहण्याचा मान पटकावला होता ... त्या समयी प्रोफेशनल रेसलिंग मधील जगातील सर्व मोठ्या योद्ध्यांनाअमेरिकेत जाऊन दारासिंग ह्यांनी धूर चाखली होती .. ते दारा सिंग कमी तर दरारा सिंग जास्त होते.. ते भारताची कुस्ती मधील शान होते .. रुस्तमे-हिंद दारासिंगह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

प्रेम हे प्रेमात पडल्यावरचं समजतं

फक्त प्रेमवेड्यांसाठी पेज आहे, बाकीच्यांनी भटकु नये www.facebook.com/aryan.crazzy

Timepass (TP) | Ketki Mategaonkar Photos

केतकी माटेगावकर
अभिनेत्री टाईमपास मराठी चित्रपट

----------
Sent from my Nokia Lumia 920

Good morning

Good morning friends
have a nice day

----------
Sent from my Nokia Phone

टाइमपास

नाही हिंदू गं मारला,नाही मुस्लिम मारला माणुस मारला, माझा माणुस मारला माझा हुसेन मारला, माझा किसन मारला माणुस मारला, माझा माणुस मारला...।। आमचं काळीज पारवा,जसा उबदार गारवा आमच्या चाऱ्‍याच्याचोचीत बाँब भुकचा पेरला...।। आले जुलुस झेंड्याचे,आले कळप गेंड्याचे त्यांनी माणसातला माणुस ठेचून ठेचून मारला...।। त्यांची हत्यारं रक्ताची,फौज बांधली भक्तांची त्यांनी सिंहासनापुढं खऱ्‍या देवाला कापला...।। त्यांच्या सभांना ही गर्दी गोष्टी ऐकेभूका दर्दी केलं खऱ्‍याचं ग खोटं त्याचा मेंदू फिरवला...।। धर्म ठेवा की घरात,का ही काढली वरात खरा धरम घामाचा, त्याचा इतिहास जागवा माणुस जागवा,माझा माणुस जागवा...।। --संभाजी भगत

मच्छराला फसवलं

एकदा झम्प्या सकाळी उठल्यावर
आपल्या मुलाला सांगू लागला, “तुला माहितीये का?
मी रात्री एका मच्छरास फसवलं.”
मुलगा : छ्या...हे शक्यआहे का? कसं काय फसवलं
तुम्ही?
झम्प्या : मी रात्री मच्छरदाणी बेडरूममध्ये
लावली पण झोपलो मात्र हॉलमध्ये.

मला बाहेर काढा

मध्य रात्री २ वाजताशाळेतील
बाईंचा घरी फोन वाजतो बाई
फोन घेतात....
मुलगा : बाई
उद्या शाळां नेहमी प्रमाणे भरेल
ना???
बाई : हो रे १० वाजता भरेल पण
आता ठेव फोन इतक्या रात्री करू
नये..
फोन परत फोन वाजतो र्र्र्रिंग
र्रिंग
मुलगा : बाई उद्या जरा लवकर
नाही का भरणार....
बाई : नाही रे वेळेवर भरेल
आणि ठेव आता फोन झोपू
द्या आम्हाला जरा (फोन ठेवतात )
परत फोन वाजतो र्र्र्रिंग र्र्र्रिंग
मुलगा : बाई १०
च्या आधी नाही भरणार
का जरा लवकर ........
बाई रागात : कोण आहेस रे तू?काय
घाई झाली आहे तुला शाळेत
इतकी येण्याची
मुलगा : शाळेत कुणाला यायचय
इथे .......... मी शाळेतच आहे
मलाबाहेर काढा .........!!!!

अरे थांब कुत्र्या

चम्प्या - आय लव यु चिंगी...
चिंगी - सॉरी चम्प्या..
मी दुसर्यावर प्रेम करते..
(चम्प्या पळायला लागतो)
चिंगी - कुठे जातोयेस रे?
चम्प्या -
तुझ्या मम्मीला सांगायला कि तुझं
बाहेर लफडं आहे..
चिँगि -अरे थांब कुत्र्या आय लव यु
टु

बाकी मजेत

गुरुजी – सांग रे मक्या, पंचवीस भागिले
तीन किती ?
मक्या- गुरुजी, आठ ..!
गुरुजी – शाब्बास..!! आणि बाकी..?
… . . . . . . . . . . . .
मक्या – बाकी….मजेत….!!!

मार साल्याला

एकदा चिंगी तिच्या बॉयफ्रेंन्डबरोब
र बागेतफिरत होती, इतक्यात
चिंगीचा नवरा आला..
आणि त्याने
तिच्या बॉयफ्रेंन्डला मारायला सुरुवात
केली.. चिंगी - मारा साल्याला,
आपल्या बायकोला फिरवत
नाही आणि दुसर्याच्या बायकोला फिरवायला निघालाय..
(इतक्यात त्या बॉयफ्रेंन्डला जोश
आला आणि त्याने
तिच्या नवर्याला मारायला सुरुवातकेली)
चिंगी - मार साल्याला,
स्वःता तर फिरवत नाही,
आणि दुसरा कोणी फिरवतोय तर
फिरवू देत नाही... :-

तुम्ही सुरु करत जा

शिक्षक :- आज उशीर
का झाला तुला? माहित
आहे न शाळा 7 वाजता सुरु होते.
.
.
.
.
.
Pradip 420 :- अहो तुम्ही माझी वाटपाहत
नका बसू हो, सुरु करतजा 7
वाजता. :P :D

नालायका एकच आहेत

मुलगा :- कशी आहेस..?
मुलगी :- बरी आहे.
मुलगा :- आई कशी आहे ?
मुलगी :- ती पण बरीच आहे.
मुलगा :- बाबा पण बरेच असणार...!
मुलगी :- नाही रे
नालायका बाबा एकच आहे.

Tuesday, July 10, 2012

टाइमपास

महाराष्ट्राचे नंबर वन तुफानी पेज..
धमाकेदार जोक्स आणि निखळ मनोरंजनासाठी सादर आहे एकमेव मराठी लोकप्रिय पेजः
http://www.facebook.com/on.timepass