एक उत्कृष्ट अभिनेते असण्याआधी ..
रामायणातील अजरामर हनुमान चे पत्र रंगवणारे नट असण्याआधी..
ते एक जगाच्या इतिहासातील महान कुस्ती पटू होते ज्यांनी ५०० कुस्त्या जिंकून एकदा पण हार न पत्करता अपराजित राहण्याचा मान पटकावला होता ...
त्या समयी प्रोफेशनल रेसलिंग मधील जगातील सर्व मोठ्या योद्ध्यांनाअमेरिकेत जाऊन दारासिंग ह्यांनी धूर चाखली होती ..
ते दारा सिंग कमी तर दरारा सिंग जास्त होते.. ते भारताची कुस्ती मधील शान होते ..
रुस्तमे-हिंद दारासिंगह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
No comments:
Post a Comment