Saturday, January 26, 2013

आओ बच्चों तुम्हें दिखाएं झाँकी हिंदुस्तान की...

आओ बच्चों तुम्हें दिखाएं झाँकी हिंदुस्तान की
इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की
वंदे मातरम …
उत्तर में रखवाली करता पर्वतराज विराट है
दक्षिण में चरणों को धोता सागर का सम्राट है
जमुना जी के तट को देखो गंगा का ये घाट है
बाट-बाट पे हाट-हाट में यहाँ निराला ठाठ है
देखो ये तस्वीरें अपने गौरव की अभिमान की,
इस मिट्टी से …
ये है अपना राजपूताना नाज़ इसेतलवारों पे
इसने सारा जीवन काटा बरछी तीर कटारों पे
ये प्रताप का वतन पला है आज़ादी के नारों पे
कूद पड़ी थी यहाँ हज़ारों पद्‍मिनियाँ अंगारों पे
बोल रही है कण कण से कुरबानी राजस्थान की

ऐ मेरे वतन के लोगो.........

ऐ मेरे वतन के लोगो
तुम खूब लगा लो नारा
ये शुभ दिन है हम सब का
लहरा लो तिरंगा प्यारा
पर मत भूलो सीमा पर
वीरों ने है प्राण गँवाए
कुछ याद उन्हें भी कर लो -2
जो लौट के घर न आए -2
ऐ मेरे वतन के लोगो
ज़रा आँख में भर लो पानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो कुर्बानी
जब घायल हुआ हिमालय
खतरे में पड़ी आज़ादी
जब तक थी साँस लड़े वो
फिर अपनी लाश बिछा दी
संगीन पे धर कर माथा
सो गए अमर बलिदानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो कुर्बानी
जब देश में थी दिवाली
वो खेल रहे थे होली
जब हम बैठे थे घरों में
वो झेल रहे थे गोली
थे धन्य जवान वो अपने
थी धन्य वो उनकी जवानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो कुर्बानी
कोई सिख कोई जाट मराठा
कोई गुरखा कोई मदरासी
सरहद पे मरने वाला
हर वीर था भारतवासी
जो खून गिरा पर्वत पर
वो खून था हिन्दुस्तानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो कुर्बानी
थी खून से लथ-पथ काया
फिर भी बन्दूक उठाके
दस-दस को एक ने मारा
फिर गिर गए होश गँवा के
जब अंत-समय आया तो
कह गए के अब मरते हैं
खुश रहना देश के प्यारों
अब हम तो सफर करते हैं
क्या लोग थे वो दीवाने
क्या लोग थे वो अभिमानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो कुर्बानी
तुम भूल न जाओ उनको
इस लिए कही ये कहानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो कुर्बानी
जय हिंद जय हिंद की सेना -2
जय हिंद, जय हिंद, जय हिंद
92Like · ·

झंडा ऊँचा रहे हमारा।

झंडा ऊँचा रहे हमारा
विजयी विश्व तिरंगा प्यारा,
झंडा ऊँचा रहे हमारा।
सदा शक्ति बरसाने वाला,
प्रेम सुधा सरसाने वाला
वीरों को हरषाने वाला
मातृभूमि का तन-मन सारा,
झंडा ऊँचा रहे हमारा।
स्वतंत्रता के भीषण रण में,
लखकर जोश बढ़े क्षण-क्षण में,
काँपे शत्रु देखकर मन में,
मिट जावे भय संकट सारा,
झंडा ऊँचा रहे हमारा।
इस झंडे के नीचे निर्भय,
हो स्वराज जनता का निश्चय,
बोलो भारत माता की जय,
स्वतंत्रता ही ध्येय हमारा,
झंडा ऊँचा रहे हमारा।
आओ प्यारे वीरों आओ,
देश-जाति पर बलि-बलि जाओ,
एक साथ सब मिलकर गाओ,
प्यारा भारत देश हमारा,
झंडा ऊँचा रहे हमारा।
इसकी शान न जाने पावे,
चाहे जान भले ही जावे,
विश्व-विजय करके दिखलावे,
तब होवे प्रण-पूर्ण हमारा,
झंडा ऊँचा रहे हमारा।

Sunday, January 20, 2013

शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान....


काळ्या काळ्या मातीमधी पिकलंया सोनं
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||धृ||

औंदाच्याला बरसला बरसला पानी
मातीचा सुवास आला गर्द हिरव्या रानी
पळापळी करतात खोंडं माजेल ओलं वारं पिऊन
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||१||

विहीरीच्या पान्यामंदी चाले मोटर तासंतास
पाटामधून पानी जाई खालच्या शेतास
वखरणी करतात बैलं वैरण खावून
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||२||

डोईवर पदर हिरवी साडी लेवून
कारभारणी येईल आता न्याहारी घेवून
घाम गाळून कामं करतो हाती येवूदे धन
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||३||

शेतकरी बळीराजा झाला पोरगा धरतीला
अन्नधान्य पिकवून देई आधार देशाला
कणगीत धान्य भरू दे देवा नको काढाया ऋण
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||४||

             टाइमपास

Saturday, January 19, 2013

एक रोप...प्रेमाचं...Sad-Love-Story

माझा एक मित्र आहे. कॉलेजमध्ये सर्व जण करतात तसे त्यानंही बरेच उद्योग
केले. पोरींना भरपूर त्रासदिला. सरांची नक्कल केली. कॅंटीनचे पैसे
बुडवले. "फर्स्ट डे फर्स्ट शो' पाहिले. दरमहिन्याला त्याच्या अंगावर नवा
शर्ट असायचा. तो नेहमी म्हणायचा. "जन्माला आलोय तर फुल्ल ऐष करणार,
प्रेमाबिमात नाही पडणार' त्यानं त्याच्या बाईकरवही"आय हेट गर्ल्स' असंच
लिहिलं होतं. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. त्यामुळं लाडातच मोठा झालेला.
शिवाय त्याच्या सोसायटीत भरपूर मुली. त्यामुळे मुलींचं त्याला तसं काही
सोयरसुतक नव्हतंच. पोरींशी बिनधास्त बोलायचा. अभ्यासात हुशार नव्हता; पण
खेळाची कमालीची आवड होती त्याला. कायम खिदळत असायचा. पण... पण आज
त्याच्या चेह -या वरचं हसू कुठल्या कुठं पळून गेलंय. तो एका मुलीच्या
प्रेमात पडला होता. गोरीपान आणि देखणी मुलगी होती ती. कसलाही विचार न
करता त्यानं तिला बिनधास्त प्रपोज केलं होतं. ती होस्टेलला राहायला होती.
सहा महिने तो तिच्या मागं लागला होता.
खरं प्रेम केलं होतं त्यानं. त्यामुळं त्या मुलीनंही होकारदिला. त्याचा
स्वभाव निर्मळ होता. पण तो आई-बाबांना खूप घाबरायचा. लाडात वाढला असला,
तरी त्याच्यावर आई-बाबांचा धाक होता.त्यामुळं त्यानं प्रेमाविषयी त्यांना
काही सांगितलं नव्हतं. त्याची हिंमतच होत नव्हती.
तो तिच्यासोबत नेहमीखडकवासल्याला फिरायला जायचा. खडकवासल्याच्या पुढे
पानशेत रस्त्याशेजारी एका ठिकाणी ते गप्पा मारत बसायचे. एकदा ते असेच
फिरायला निघालेतेव्हा त्याच्या प्रेयसीनं एका कॅरीबॅगमध्ये छोटंसं रोपटं
घेतलं होतं. आपण बसतो ना, तिथं मी हे रोप लावणार, अशी तिची कल्पना ऐकून
तो पोट धरून हसला होता. त्याच्या हसण्यानं ती रुसूनही बसली होती. कसंबसं
तिचा रुसवा घालवत दोघं त्या ठिकाणी गेले. दोघांनी तिथं रोपटं लावलं. सोबत
पाण्याची बाटली होती. त्या रोपट्याला पाणीही घातलं. आठवड्यात एकदा तरी
त्यांची तिथं चक्कर व्हायचीच. दर वेळी ते दोघं त्या रोपट्याशेजारी गप्पा
मारत बसायचे.
एके दिवशी ती गावी निघाली. तो आईसोबत मावशीकडे गेला होता. त्यामुळं त्या
दोघांना भेटता आलं नाही. शिवाय ती दोन दिवसांनी परत येणार होतीच.
त्यामुळं नको येऊ भेटायला, असं तिनंच सांगितलं होतं. घरी पोचल्यावर फोन
कर असं सांगून त्यानं फोन ठेवला. तिचा फोन आला नाही, म्हणून त्यानं फोन
केला; पण कुणीच उचललानाही. घरी गेल्यानं मला विसरली वाटतं, असा राग मनात
धरून त्यानंही परत तिला फोन केला नाही. दुर्दैवानं दुस-या दिवशी मला
समजलं, तिचा अपघातात मृत्यूझाल्याचं. त्याला ही बातमी कशी सांगायची तेच
सुचत नव्हतं. खूप धाडस करून मी त्याला सांगितलं. हळव्या मनाचा होता तो.
जागेवरच खाली बसला अन्‌ मोठमोठ्यानं रडायला लागला. आवरणार तरी कसं
त्याला? माझ्या गळ्यात पडून रडू लागला. क्षणाचाही विचार न करता त्यानं
गाडी काढली. मला पाठीमागं बसवलं अन्‌आम्ही तिच्या गावाकडं गेलो; पण काही
उपयोग नाही. सर्व काही उरकलेलं होतं. तिथं त्यानं स्वत:ला सावरलं. तो
तिथं रडला असता, तर तिथल्या लोकांना संशय आला असता. आम्ही तिच्या बाबांना
भेटलो अन्‌ अर्ध्या तासात माघारी फिरलो.
मला वाटलं, आम्ही घरीयेतोय. पण आमची गाडी खडकवासल्याकडं निघाली होती. मी
काही बोललो नाही. पानशेत रस्त्याशेजारी त्यानं गाडी थांबवलीअन्‌ एका
झाडाला पकडून तो मोठ्यानं रडू लागला. त्यानंतर दररोज तो तिथं जात होता
अन्‌ झाडापाशी बसून मुसूमुसू रडत होता. आठ महिन्यांपूर्वी त्याच्यावर
दु:खाचा डोंगर कोसळला होता. पण आता तो हळूहळू सावरतोय. आता त्याचा
स्वभावही बदलला आहे. एखाद्या शांत मुलाप्रमाणं तो वागतोय.
त्याच्या आई-बाबांनायाविषयी काहीच माहिती नाही. तो घरात काही बोलतही
नाही. फक्त रात्रीच्या वेळी तिनं त्याला दिलेली लेटर वाचतो. तिनं दिलेलं
गुलाबाचं फूल आता सुकलंय. ते एकटक बघतो अन्‌ उशीत तोंड खुपसून रडतो. तो
म्हणतो, ""ते झाडच आतामाझं सर्वस्व आहे. त्या झाडाच्या पानाफुलांत मी
तिला शोधतो. लोक झाडावर प्रेम करा असं म्हणतात;पण मी प्रेम करणाऱ्या
प्रत्येकाला सांगीन,की तुम्हीही असं एखादं रोपटं लावा. तुमची "लव्ह
स्टोरी' माझ्यासारखी अर्धवट राहणार नाही. खरं प्रेम असेल, तर ही
निःस्वार्थी रोपं खूप काही देतात. मी स्वत: हे अनुभवतोय.''

Tuesday, January 15, 2013

आईची ममता.!

खंर प्रेम काय असत :
मे महिन्याच्या गर्मी मध्ये जेह्वा मुलगा
आपला घाम प्रेयसीच्या दुपट्ट्याने पुसतो
तेह्वा ती बोलते दुपट्टा घाण करू नकोस,
.
... .
आणि तोच मुलगा जेह्वा आईच्या पदराने घाम पुसतो
तेव्हा आई बोलते
.
.
.
.
बेटा पदर घाण आहे स्वच्च करून देते हा!!♥
मुलाच्या डोळ्यात पाणी येत !!!
LiKE n share *** if u loveur आई !♥!

Monday, January 14, 2013

तिल गुड घ्या अन् गोड गोड बोला . . . संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा . ..

आली मकर संक्राती
नांदी नव्या युगाची

चला राहू नका मागे
चला या रे सारे आगे
संक्रमण करु या
मकराचा सूर्य सांगे

चला झटका जुन्याला
चला कवळा नव्याला
बदलत्या युगासंगे
करा Remix सारे

चला उडवा पतंग
चला उठवा तरंग
दोर हिंमतीचा
उंच जाऊ द्या रे

चला सोडा भांडण तंटे
चला फोडा द्वेषाचे भांडे गोड तिळगुळ घ्या
बोला बोल प्रेमाचे
घ्या,गोड तिळगुळ घ्या
बोला बोल प्रेमाचे...

तिल गुड घ्या अन् गोड गोड बोला . . .
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा . ..

Sunday, January 13, 2013

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी

सांग मला रे सांग मला
आई आणखी बाबा यातुन,
कोण आवडे अधिक तुला ?

आई दिसते गोजिरवाणी,
आई गाते सुंदर गाणी,
तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती,
बनवायाला सहज तिला !
आई आवडे मला.

गोजिरवाणी दिसते आई, शक्तिवान किती असती बाबा..
थप्पड देती गुरख्याला !
आवडती रे वडिल मला !
घरात करते खाऊ आई,
घरातल्याला गंमत नाही
चिंगम अन्‌ चॉकलेट तर,
बाबा घेती रस्त्याला !
आवडती रे वडिल मला !
कुशीत घेता रात्री आई,
थंडी-वारा लागत नाही
मऊ सायीचे हात आईचे,
सुगंध तिचिया पाप्याला !
आई आवडे मला.

शेवटी एक क्वार्टर कमी पडतेचं..:-(

ऐक क्वार्टर कमी पडते
दारु काय गोष्ट आहे
मला अजुन कळली नाही
कारण प्रत्येक पीणारा म्हणतो
मला काहीच चढली नाही
... सर्व सुरळीत सुरु असताना
लास्ट पॅकपाशी गाडी अडते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते
पीण्याचा प्रोग्रामम्हणजे जणु
वीचारवंतची गोलमेज परीषदच भरते
रात्री दीलेला शब्द प्रत्येकजण
सकाळच्या आत विसरते
मी इतकीच घेणार असा
प्रत्येकाचा ठरलेलाकोटा असतो
पॅक बनवनारा त्यदिवशी
जग बनवनार्या पेक्षा मोठा असतो
स्वताच्या स्वार्थासाठी
प्यायच्या आग्रहाचाकार्यक्रम घडते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते
पीण्याचा कार्यक्रमपीणार्याऐला
दरवेळेस नवीन पर्व असते
लोकांना अकँडेमीक्सपेक्ष ा पीण्याचा
क्षमतेवर गर्व असते
आपण हीच घेतो म्हणत
ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात
वेळ आली आणि पैसा नसला की
देशीवरही तहान् भागवतात
शेवटी काय दारु दारुअसते
कोणतीही चढते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते
पीणार्या मध्ये प्रेम हा
चर्चेचा पहीला वीषय आहे
देवदासचे खरे प्रेम पारो की दारु
मला अजुन संशय आहे
प्रत्येक पॅकमागे तीची
आठवण दडली असते
हा बाटलीत बुडला असतो
ती चांगल्या घरी पडली असते
तीच्या आठवणीत थर्टीची लेवल
लगेच सिक्स्टीला भीडते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते
चुकुन कधीतरी गंभीर
वीषयावरही चर्चा चालतात
सर्वेजण मग त्यावर
P.HD. केल्यासारखे बोलतात
प्रत्येकाला वाटतेकी
त्यालाच यामधले जास्त कळते
ग्लोबल वार्मिंगची चर्चा
गावच्या पोटनीवडणुकीकडे वळते
जसा मुद्दा बदलतो
तसा आवाज वाढते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते
फेकणे, मोठोपणा दाखवणे याबाबतीत्
यांच्यासारखा हात नाही
ऐरवी सींगल समोसा खाणारा
गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही
पैशे काय आहे ते फक्त
खर्च करासाठीच असतात
पॅकजवळ झालेली अशी गणिते
सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात
रात्री थोडी जास्त झाली
मग त्याला कळते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते...
यांच्यामते मद्यपाणहा
आयुष्याचा महत्वाचापार्ट आहे
बीयर पीण्यामागे सायन्स
तर देशी पीण्यामागे आर्ट आहे
यामुळे धीर येते ताकत येते
यात वेगळीच मजा असते
आयुष्याभराचा मावळामाणुस
त्या क्षणी राजा असते
याच्यामुळे आपल्याला घराच्या
चिवड्याचे महत्व कळते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते...

Saturday, January 12, 2013

मुलगी वाचवा, देश वाचवा!

आपल्या मराठी लोकांना
नेहमी वाटत कि
लक्ष्मी देवीने पैशांची कृपा करावी
सरस्वती देवीने ज्ञानाची बरसात करावी
दुर्गा मांनी रक्षण करावे
.
.
.
.
पण एवढे असूनही आपल्या पोटी
मुलगी मात्र नको!!!!!!!!!!
Must Like n Share —

खुडलेला प्रेमांकुर

खुडलेला प्रेमांकुर (भाग-१)

(आयुष्यातील काही क्षण कोणासोबत वाटता येत नाहीत, ते क्षण फक्त आठवणी
बनून राहतात. लेखणी हा सुद्धा एक सुंदर दोस्त आहे ज्याला आपण आपल्या
भावना सांगून आपले मन हलकेकरू शकतो. यामुळे कोणाला काही कळत नाही, आपले
मनही हलके होते आणि आठवणीही ताज्या राहतात.)
परीक्षा संपली कॉलेजमधून सगळे बाहेर आले. ती त्याची वाट पाहत बसली होती.
गेटवर खिळलेली तिची नजर आणि त्यातील आतुरता स्पष्ट दिसत होती. अगोदरच्या
काही दिवसात वाढलेले तेढ आणि नुकतंच माहित झालेलं एक कटू सत्य याचा विचार
तिच्या मनात घोळत होता. त्याची वाट पाहतेय पण तो आल्यावर त्याला कसं
सांगायच याची भीती तिला वाटतहोती तिचा थरकाप उडाला होता. या सगळ्या
विचारात धुंद असताना अचानक समोरून तो येताना दिसला. हिची भीती वाढू
लागली. त्याची नजर तिच्यावर पडली आणि तो तिच्या जवळ आला. नेहमीप्रमाणे
तिची थट्टा करू लागला. पण हिच्या चेहऱ्यावरच्या हरकती आज त्याला साथदेत
नव्हत्या. त्याच्या विनोदांनाआज कोणताच प्रतिसाद नव्हता. तिचा चेहरा
पुरता ओशाळला होता. डोळ्यातले अश्रूही आज साथ देत नव्हते. काही
दिवसांपूर्वीचे भांडण आणि निवळत जाणारे गैरसमज हे त्यामागचे कारण असावे
असे त्याला वाटत होते. त्याला तिचा थोडा राग आला पण त्याच्या प्रेमापुढे
हा राग शुल्लक होता. ती हळूच म्हणाली,"तुला काहीतरी सांगायचं". त्याला
वाटले काहीतरी रोजच्याप्रमाणे सांगेल म्हणून त्याने तितकसं महत्व दिले
नाही. आणि मी येतो मग सांग असे म्हणून निघून तोगेला. पुन्हा मित्रांमध्ये
मिसळला. ही त्याला पाहतच राहिली आणि पुन्हा विचार करायला लागली. इतक्या
आनंदी असणाऱ्या ह्याला हे कसं सांगावं? या विचाराने ती चकराऊन गेली.
थोड्या वेळाने तो पुन्हा तिच्या जवळ आला. आज ती एकटीच थांबली होती.
नेहमीप्रमाणे तिच्या मैत्रिणी नव्हत्या. ती म्हणाली तुला काही महत्वाचं
सांगायचय. त्याने होकारार्थी मान हलवली. तिने सांगितलं,"माझ्य ा पप्पानी
माझं लग्न ठरवलंय, याचं वर्षी आहे."हे शब्द ऐकून तोथंड पडला, पण तिला
समजू नये म्हणून थट्टेच्या सुरात बोलला,"congratu lation"आणि पुन्हा येतो
असं बोलून निघून गेला. तिला दिसेनासाझाला. ती त्याची वाट पाहत पुन्हा
तिथेच बसून राहिली. आणि तो दुसरीकडे जाऊन शांत बसला, त्याला धक्का बसला
होता. डोळ्यातले अश्रू आवरेनासे झाले होते.
खुडलेला प्रेमांकुर(भाग-२)
याला काही दिवसांपासून ज्या गोष्टीची चाहूल होती ते आज त्याने तिच्याच
तोंडून ऐकले होते. तरीही ते अश्रू बाजूला सारून त्याला आता तिला सावरायचे
होते.
तो पुन्हा तिच्याजवळ आला आणि'चल निघूया'असं म्हणाला. दोघे निघाले, त्याचे
शब्दच थांबले होते. ती त्याला म्हणाली,"खूप मजा वाटतेय ना,"congratulat
ion"बोलायला". तो पुन्हाम्हणाला, मग अजून काय करू? लग्न तुझ्या वडिलांनी
ठरवलंय आणि तुला विचारूनच ठरवलं असणार मग आता मी काय करणार..? तिच्या
चेहर्यावरची जागा आता मात्र अश्रुनी व्यापली होती. याच्या मनात कालवाकालव
होत होती पण तो काय करणार होता. त्याला ते अश्रू काट्यांसारखेभासायला
लागले. मग त्याने समजावणीच्यासुरात म्हंटले,"सोनू, काही होत नाही. मी आहे
ना? मी ठीक करतो सगळं, फक्त मला तुझी साथ हवी आहे. असं म्हणत त्याने
रिक्षाला हात दाखवला, आणि दोघं रिक्षात बसले, तीच्या डोळ्यांतून अश्रू
थांबण्याचे नाव घेत नव्हते. ह्याने प्रेमाने तिचा हात हातात घेतला आणि
म्हणाला"नको घाबरू गं, आपण सगळं बरोबर करू, मी बोलतो तुझ्या पप्पांबरोबर,
मी सांगतो त्यांना सगळं."तिला थोडा आधार मिळाला पण ती म्हणाली,"माझे
पप्पानाही ऐकणार, ते आपलंच खरं करणार, आणि हे लग्न करून राहणार"आणि
पुन्हा रडायला लागली. त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला विश्वास
ठेव सगळं व्यवस्थित होईल. ती त्याच्या मिठीत हरवून गेली. थोडं दुख कमी
झालं पण पुढे काय बोलावं त्याला काहीच सुचत नव्हतं. कोणतही दुख किंवा
काळजी असली कितो तिला मिठी मारायचा आणि त्याचा सगळी काळजी दूर व्हायची.
तिच्या बाहुंमध्ये जणू ही एक जादू होती.
रिक्षा थांबली, दोघेजण उतरले. आता तो तिला निरोप देत होता आणि उद्या
पुन्हा भेटायचं असं आश्वासन घेत होता. पण आज तिच्या जाण्यात काही वेगळेच
दुख होते. मला कायमची सोडून नको जाऊ असं त्याचं मन म्हणत होतं. ती निघून
गेली आणि हा तिच्याकडे पाहताच राहिला."bye"म्ह णू नको असं त्याचा नेहमीचा
हट्ट असायचा. कारण त्यामुळे कुठेतरी दूर जातोय असं वाटतंअसं त्याचं
म्हणणं होतं आणि ते तिलाही नकळत पटलेलं होतं. तिची एक सवय त्याला आजही
खटकली होती. जाताना ती एकदातरी मागे वळून पाहिलं असं त्याला वाटायचं पण
तिने मागे पहिलेच नाही.

स्वामी विवेकानंद जयंती | महामानवास कोटी कोटी प्रणाम!

भारताचा सर्व जगावर विजय हेच आपल्यासमोर महान ध्येय आहे आणि प्रत्येकाने
त्यासाठी तयार असले पाहिजे. त्याहून काहीच कमी नको आणि त्याकरिता आपण
सिद्धता केली पाहिजे, प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. भारतीयांनो,उठा
व आपल्या अध्यात्मिक ज्ञानाने जग जिंकून घ्या...
-स्वामी विवेकानंद
आज स्वामी विवेकानंद यांची जयंती, त्यानिमित्त ह्या महामानवास"मराठी
माणूस"कडून कोटी कोटी प्रणाम __/\__

Friday, January 11, 2013

अप्सरा आली....!!!

हो.. ओ.. ओ.. कोमल काया की महा माया, पुनव चांदनं नहाली..
सोन्यात सजले रुप्यात भिजले, रत्नप्रभा तनुल्यालीही..
नटली थटली जशी उमटली चांदनी रंग महाली..
मी यव्वन भिजली, पाहुन थिजली इंद्र सभा भवताली..
अप्सरा आली...<3.. इंद्रपुरी तुन खाली.. पसरली लई रत्न प्रभा तनु ल्याली...
ती हसली गाली..जागली रंग महाली..
अप्सरा आली पुनव चांदनं नहाली...
ओह वो ओ.. छबीदार सुरत देखणी जणु हिरकणी नार गुलजार - तु सांगते उमर
कंचुकी गोपुडी मुखी सोसती भार शेलती कुनवी कटी, कशी हनुवटी नयन तलवार...
ही रती मदी भरली दाजी, ठिणगी शिनगाराची.. कस्तुरी दरवळली दाजी, धुपी वाऱ्‍याची..
हां..ही नटली थटली, जशी उमटली चांदनी रंग महाली..
मी यव्वन भिजली, पाहुन थिजली इंद्र सभा भवताली..
अप्सरा आली...<3.. इंद्रपुरी तुन खाली.. पसरली लई रत्न प्रभा तनु ल्याली...
ती हसली गाली..जागली रंग महाली..
अप्सरा आली पुनव चांदनं नहाली...

Tuesday, January 8, 2013

"पोरगी shocks......इंजिनियर बाबू Rocks"

एका बसमधे ड्राईवर अचानक ब्रेक लावतो,
बसमधील एक मुलगा एका मुलीवर
पडतो आणि त्या मुलीची kiss घेतो.
ती मुलगी भडकून विचारते " ए काय करतोस रे.. "
...
.
....
.
.
.
.
मुलगा म्हणतो " Engineering... आणि तू ..? "
"पोरगी shocks......इंजिनियर बाबू Rocks"
· ·

Sunday, January 6, 2013

Cuty Beauty

तेजस्वी तारयापेक्षा हि तेजस्वी चेहरा तुझा.........
बोलके असे तुझे डोळे पाहत रहावेसे वाटतात ..........
तुझे कोमल केस मला एका सुंदर निर्मल झर्यासारखे वाटतात.......
तुझ्या हृदयस्पर्शी डोळ्यांना आणि केसांना पाहून सहज हरवून जाईल हे मन
तुला सारखा पाहत रहावसं वाटत एका वेगळ्याच जगात रमूनजावसं वाटते
देवाकडे फक्त तुझ हसूच मागावस वाटते आणि तुला समोर बसवून तुझ हसू पाहत रहावस वाटते ........
तुझ हसूच पाहत रहावस वाटते ..........