Showing posts with label फेसबुक. Show all posts
Showing posts with label फेसबुक. Show all posts

Wednesday, May 16, 2012

फेसबुकचा कहर

वडील मुलाच्या फेसबुक वॉलवर लिहितात -
"मुला कसा आहेस??
तुझी आई आणि मी ठीक आहोत.
आम्ही तुला खूप मिस करतो.
आम्हाला तुला बघायचं आहे.तेव्हा PC बंद कर आणि जेवायला रुमच्या बाहेर ये!"