Showing posts with label मक्या. Show all posts
Showing posts with label मक्या. Show all posts

Thursday, July 12, 2012

बाकी मजेत

गुरुजी – सांग रे मक्या, पंचवीस भागिले
तीन किती ?
मक्या- गुरुजी, आठ ..!
गुरुजी – शाब्बास..!! आणि बाकी..?
… . . . . . . . . . . . .
मक्या – बाकी….मजेत….!!!

Monday, June 4, 2012

पुलावर पाणी सोडु नये

एकदा मक्या (मकरंद अनासपुरे) सायकल वरून जात होता. समोर पुल आला,
आणि तिथे एका बोर्डावर लिहीले होते,
"पुलावरुन पाणी वाहत असताना वाहने चालवू नयेत"
मक्याने तिथे दुसरा बोर्ड लावला,
"पुलावरुन वाहने जात असताना पाणी सोडू नये.