Showing posts with label सरदारजी. Show all posts
Showing posts with label सरदारजी. Show all posts

Friday, May 18, 2012

पेप्सी

एकदा ३ सरदारजी पिकनिक ला जातात....
अपण तेथे पोहंचल्यावर त्यांच्या लक्षात येते की त्यांनी पेप्सी घरीच ठेवली. ते ठरवतात की सर्वात छोट्या सरदार ला पेप्सी आणायला पाठवायचे. पण छोट्या ची एक अट असते, मी येणार नाही तोपर्यँत समोसा कोण खाणार नाही.......
२ दिवस होतात छोटा सरदार काही येत नाही..
४ दिवस पूर्ण होतात, पण छोटा सरदार काही येत नाही म्हणून बाकीचे समोसा खायला हातात घेतात............
तेवड्यात छोटा सरदार झाडाच्या मागून त्यांच्या समोर येतो आणि बोलतो,
"तुम्ही असे करणार असाल तर मी नाही आणत पेप्सी......."