एकदा एक बाई रस्त्यावरून चालता चालता बेशुद्ध पडते,
तिला तिचा नवरा डॉक्टर कडे घेऊन जातो...
डॉक्टर (नाडी तपासून) :- अरे हि तर मेली आहे...
बाई लगेच उठते..
"अरे नाही मी जिवंतच आहे, फक्त चक्कर येऊन पडली होते.
"नवरा :- तू गप बस ग, तुला काय कळतंय?
इतके मोठे डॉक्टर काय खोटं बोलतील का ?
No comments:
Post a Comment