Monday, June 4, 2012

सासु

एकदा एक सुन धाय मोकलून रडत असते .
तिची सासू विचारते " काय झालं ?"
"सासूबाई मी काय चेटकिणी सारखी दिसते ?"
" नाही बाळा, अजिबात नाही."
" माझे डोळे एखाद्या बेडकासारखे आहेत ?"
" नाही ग, अजिबात नाही..."
" मी काय चापट्या नाकाची आहे ?"
" कोण म्हणालं, अजिबात नाही...."
" मग मी काय एखाद्या म्हशी सारखी जाड आहे ?"
" छे छे अजिबात नाही ..."
.
.
.
.
.
.
.
.
.
.
" मग मला सगळे मी माझ्या सासू सारखी दिसते असे का म्हणतात ?" :P :D

No comments: