Friday, June 29, 2012

ही पॅँट तुमची आहे

वडिलांनी बंडूची तलाशी घेतली, . . सिगरेट, मुलीचे नंबर निघाले.. . . वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले .. . . आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे ? . . बंडू रडत रडत, . . . . . . पप्पा हि प्यांट माझी नाही तुमची आहे..

Thursday, June 21, 2012

जा आज दुकानच उघडत नाही..

रेशनिंगच्या दुकानासमोर भली मोठी रांग, गर्दीतून एक जण पुढेजातो. पुढचे लोक त्याला मागे फेकून देतात. तो उठून पुन्हा पुढेजातो. त्याला पुन्हा फेकून देतात.... .. .. .. .. तिसऱ्यांदा फेकल्यावर तो पडूनच राहतो व ओरडतो- ‘जा, आज दुकानच उघडत नाही..

तुझा गळा दाबतोय, असा गैरसमज होउ नये

बायको : मी गाणे गाते तेव्हा तुम्ही घराबाहेर का जाता ???. . . नवरा : कारण बाहेरच्या लोकांनी असे समजू नये कि मी तुझा गळा दाबत आहे.

अंडरवियर

मुलगा :- माझी जीन्स १००० रुपये ची आहे, शर्ट ८०० चा आहे, टाय ५०० ची आहे, घड्याळ ३००० च आहे. मुलगी :- ते राहूदे, पहिली Pant ची चैन लाव, आतली ३० रुपयांची फुलांची अंडरवेअर दिसतेय... :D :P

मक्या

एकदा ‘ मक्या ’ आंघोळ करतानाशाम्पू डोक्याला आणि खांद्याला लावत होता .. . . . बायको : अव्हा .. हे काय करताय ? शाम्पू डोक्यालाच लावायचा असतू.... . . . मक्या : आग येडे ... हा काय ... साधा शाम्पू ... नाही ..., हा तर head & shoulder आहे....... मक्या ROCKS बायको SOCKS.

Saturday, June 9, 2012

MH-CET Result 2012

MH-CET Result 2012: MH-CET Result 2012 click link here.. http://www.dmer.org/vol.htm

Monday, June 4, 2012

पाच रुपयात तीन कांदे

बायको - आज कमालच झाली.
५ रुपायला चक्क ३ कांदे मिळाले.
नवरा - कसं काय ते ?
बायको - त्याने ५ रुपायला १ कांदा दिला.
आणि १ कांदा त्याने मला फेकून मारला .
नवरा - फेकून मारला ?
बायको - मग काय तर ?
१ कांदा उचलून मी पळून येत होते ना !

तुम कितनी सुंदर हो

नवरा बायकोला :
ना कजरे कि धार
ना मोतियोके हार
ना कोई किया सिंगार
फिर भी कितनी सुंदर हो
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
:
बायको : सरळ सरळ सांगा ना मेकपसाठी पेसे नाही आहेत म्हणून

आर्थिक राजधानी

जबरदस्त विनोद कि कटू सत्य...
शिक्षक - भारताची आर्थिक राजधानी कुठे आहे?
.
.
.
विद्यार्थी- स्विझर्लंड येथे स्विस बँक मध्ये...

प्रेमविवाह

मुंगीचा आणि हत्तीचा प्रेम विवाह झाला.
पण दुस-या दिवशी हत्ती मेला.
मुंगी दुखी झाली...
म्हणाली,
.
.
.
.
.
"वा रे मुहोब्बत, एक दिन का प्यार हुआ, अब सारी उम्र कबर खोदने मे बितेगी..

पुलावर पाणी सोडु नये

एकदा मक्या (मकरंद अनासपुरे) सायकल वरून जात होता. समोर पुल आला,
आणि तिथे एका बोर्डावर लिहीले होते,
"पुलावरुन पाणी वाहत असताना वाहने चालवू नयेत"
मक्याने तिथे दुसरा बोर्ड लावला,
"पुलावरुन वाहने जात असताना पाणी सोडू नये.

चड्डी फाटेल..

बडू: बाबा मला काल रात्री एक स्वप्न पडलं
त्यात माझा एक पाय चंद्रावर आणी एक पृथ्वीवर होता.
बाबा : अशी स्वप्न बघत जाऊ नकोस वेड्या ...
.
.
.
.
.
.
चड्डी फाटेल...:p :p

खटारा गाडी

एके ठिकाणी एका खटारा गाडीची विक्री चालू असते....!!!
लोकं जोरजोरात बोली लावत असतात..!!
१० लाख..!!
१२ लाख..!!
१५ लाख..!!
गोलू हे ऐकून अचंबित होतो आणि विचारतो
“या खटारा गाडीचे एवढे पैसे का...??”
विक्रेता : अहो या गाडीचे आत्तापर्यंत कमीत कमी १० अपघात झाले आहेत आणि प्रत्येक वेळी नेमका बायकोचाच अपघातात मृत्यू होतो...!!!
.
.
गोलू: २० लाख...!!!

सासु

एकदा एक सुन धाय मोकलून रडत असते .
तिची सासू विचारते " काय झालं ?"
"सासूबाई मी काय चेटकिणी सारखी दिसते ?"
" नाही बाळा, अजिबात नाही."
" माझे डोळे एखाद्या बेडकासारखे आहेत ?"
" नाही ग, अजिबात नाही..."
" मी काय चापट्या नाकाची आहे ?"
" कोण म्हणालं, अजिबात नाही...."
" मग मी काय एखाद्या म्हशी सारखी जाड आहे ?"
" छे छे अजिबात नाही ..."
.
.
.
.
.
.
.
.
.
.
" मग मला सगळे मी माझ्या सासू सारखी दिसते असे का म्हणतात ?" :P :D

Friday, June 1, 2012

बाळा मी चित्रगुप्त आहे रे..

पेशंट ऑपरेशन झाल्यानंतर :- डॉक्टर साहेब आता तर मी पूर्ण बरा झालो आहे न...!
उत्तर मिळालं ,
" बाळा डॉक्टर तर खालीच राहिले....
मी तर चित्रगुप्त आहे रे..!!

त्याची हिम्मत कशी झाली कमी मार्क्स द्यायची :p

पक्याचे बाबा :- अबे साल्या ..
इतके इतके कमी मार्क ??????
थांब २ कानाखाली देतोच आता.....
पक्या :- बस्स्स्सस्स्स पप्पा ...
मला माहित होतं तुम्हाला पण राग येणार..
चला पटकन मी तर त्या मास्तरड्याच घर पण पाहून आलो आहे..!!!!
साल्याची हिम्मत कशी झाली मला कमी मार्क द्याची..!!

नोटिस

पेट्रोल पम्पावर लावलेली नोटिस
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कृपया इथे धुम्रपान करू नका तुमच्या आयुष्याची काही कीमत असेल किंवा नसेल पण पेट्रोल ८० रु. प्रति लीटर आहे.

अरे ही तर मेली आहे..

एकदा एक बाई रस्त्यावरून चालता चालता बेशुद्ध पडते,
तिला तिचा नवरा डॉक्टर कडे घेऊन जातो...
डॉक्टर (नाडी तपासून) :- अरे हि तर मेली आहे...
बाई लगेच उठते..
"अरे नाही मी जिवंतच आहे, फक्त चक्कर येऊन पडली होते.
"नवरा :- तू गप बस ग, तुला काय कळतंय?
इतके मोठे डॉक्टर काय खोटं बोलतील का ?

पहिली भेट

पहिल्या भेटीचे ते कासावीस झालेलं मन
त्या भेटीचा तो क्षण,
मला भेटून तुझ्या मनाला मिळालेली ख़ुशी
त्या खुशीत आपल्या डोळ्यातनं गळलेला अश्रु ,
तू विसरू शकशील का………
तुझ्या दुखात माझं तुला सावर्ण
तुझ्या सुखात माझं तुला साथ देणं,
तुझ्या रागाचा नाकावर दिसून येणं
मग माझं तुला प्रेमाने मनाव्ना,
तू विसरू शकशील का………
प्रेम तर मी खूप केलं
तुझ्या शरीराशी नाही पण तुझ्या मनाशी,
कारण तुझ्या शरीरा पर्यंत कधीच पोहोचायचं न्हवतं
पोहोचायचं होता तर ते तुझ्या मना पर्यंत,
आणि मी तुझ्या मना पर्यंत पोहोचलो सुधा
त्याच मनाच्या खोल दरीत जाऊन त्याला आवरून विचार
तू विसरू शकशील का……

खुप त्रास होतो..

स्त्री ला कधी वय विचारू नये...
पुरुषाला कधी त्याचा पगार विचारू नये...
आणि
.
.
.
.
.
इंजिनिअरिंग च्या विध्यार्थ्याला कधी मार्क्स विचारू नये...
खूप त्रास होतो