Sunday, August 19, 2012

पुणे बॉम्बस्फ़ोटावर विविध लोकांच्या मनात आणि ओठात काय असेल त्याची एक झलक (Pune Bomb Blast)

मिडिया: (ओठात)ब्रेकिंग न्युज. पुण्यात दहशतवादी हल्ला
(मनात)चला दोन दिवस बातम्या शोधण्याचा त्रास नाही.
——————————————————————
पोलिस:(ओठात)कृपया काळजी करु नये परिस्थीती नियंत्रणाखाली आहे.
(मनात)बोंबला,आता आठवडाभर डे,नाईट ड्युटी…या अतिरेक्यांच्या आयला *****
————————
—————————————————–
पुढारी:(ओठात)जखमींना ५ कोटी आणि मृतांना ५० कोटी सरकारी मदत जाहिर करण्यात येत आहे.
(मनात)आहे त्या योजनांवर खर्च करायला पैसा नाही आणि यांना कुठुन पैसे द्यायचे,असो बोलायला काय जातयं,बाकी माझा बाईट ओके झाला,****चीजळुन लाल झाली असेल
——————————————————————
स्वयंसेवी संस्था : (ओठात)पुण्याला शांततेचा ईतिहास आहेकृपया समाजात दुही माजवु नये असे आवाहन.
(मनात) दोन दिवसांनी मेणबत्ती मोर्चा काढुन त्याचे फ़ोटो पेपरात कसे छापुन येतिल ते पाहिल पाहिजे.साला तो****चा बातमीदार बातमी लावायला आजकालखुप पैसे मागतो
———————————————————————-
हिंदु नागरिक:(ओठात)दहशतवाद्यांना जात नसते त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे.
(मनात)च्यामायला हे मुसलमान खुप माजलेत,साल्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत
———————————————————————
मुस्लिम नागरिक:(ओठात)हम अमन और शांती कायम रखने के लिये दुआ करते है
(मनात)साले हिंदु इस बात का मुद्दा उठाकर अब हमारी ठासने को देखेंगे पर हम भी कच्ची गोलियों से नही खेलते.
————————————————————-
आणि शेवटी या भारताचा गरिब आणि आम नागरीक काय म्हणतो ते पाहु
घरातुन निघताना हा कच्च्या बच्च्यांना पाहुन घेतो,पत्नीला उद्देशुन ओठात) येतो गं……………..
(मनात)जातोय ,…..पण सुखरुप परत आलो तर तुमचा………………….

No comments: