दोन झुरूळ I C U मध्ये ...
पहिला- काय मग बेगॉन कि पॅरागॉन..
दुसरा- अरे नाय रे, मला पाहून त्या घरातली पोरगी इतक्या जोरात किंचाळली कि मला हार्ट अट्याक आला ....
Thursday, March 15, 2012
Follow on twitter-
http://twitter.com/timepass_portal
http://twitter.com/timepass_portal
मराठमोळी आई
इंग्लिश मॉम म्हणते गुड नाइटहिंदी मा म्हणते शुभ रात्रीमुस्लीम मा म्हणते शब्बा खैर...आणि आपली मराठमोळी आई म्हणते, अरे आग लाव त्या मोबाईलला आणि झोप आता..
संशोधक
चम्याला संशोधक म्हणून नोकरी मिळते.
कुठलीही गोष्ट घडली की त्यातून काही ना काही निष्कर्ष काढून हा मोकळा होत असे.
एकदा तो खडकवासला धरणाच्या चौपाटीवर फिरायला गेलेला असतो. त्याचवेळी तिथे एक घटना घडते.
एक व्यक्ती पाण्यात उडी मारते, पण बराच वेळ झाला तरी बाहेर काही येत नाही.
मग दोन व्यक्ती उड्या मारतात, पण त्याही बाहेर येत नाहीत.
यावरून चम्या असा निष्कर्ष काढतो की, माणूस पाण्यात विरघळतो.

रावण
रावणाचे डोके: -10
.
.
.
.
डोळे:-20
.
.
.
.
लक्ष फक्त एका मुलीवर:- सिता.
आपले डोके:-1
.
.
.
.
डोळे:-2
आणि लक्ष प्रत्येक मुलीवर..
आता सांगा असली रावण कोण आहे?
.
.
.
.
डोळे:-20
.
.
.
.
लक्ष फक्त एका मुलीवर:- सिता.
आपले डोके:-1
.
.
.
.
डोळे:-2
आणि लक्ष प्रत्येक मुलीवर..
आता सांगा असली रावण कोण आहे?
विन्डोज
गोट्या एका पडद्याच्या दुकानात जातो व पडदे बघायला मागतो.
विक्रेता विचारतो : किती मापाचा पडदा हवाय सर?
गोट्या : १७ इंच....
विक्रेता : आँ, अहो सर, इतक्या छोट्या पडद्याला आम्ही बनवत नाही.... आणि असा छोटा पडदा का हवाय तुम्हाला?
गोट्या : माझ्या कॉम्प्युटरसाठी हवाय मला पडदा....
विक्रेता: पण सर, अहो, कॉम्प्युटरला पडदा कशाला.....?
गोट्या : मग? माझ्या कॉम्प्युटरमध्ये
विंडोज आहेत म्हटलं....

घी
अगर घी सीधी ऊँगली से ना निकले तो...
..
..
..
..
..
..
तो..
..
घी गरम लेना हर काम मे ऊँगली टेङी करना जरूरी नही है!!!!!!!!!!!!
..
..
..
..
..
..
तो..
..
घी गरम लेना हर काम मे ऊँगली टेङी करना जरूरी नही है!!!!!!!!!!!!
Sunday, March 11, 2012
डायलॉग
खास मुलांनसाठी..
:
:
:
तुम्ही एखाद्या मुलीची छेड काढलीत, आणि तिने रागावून तुमच्या कानाखाली ठेऊन दिली..
तर तुम्ही काय कराल ?
मी तुम्हाला सांगतो अशा वेळी तुम्ही काय करा..
तुम्ही त्या मुलीला खालील डायलॉग मारा..
:
:
:
:
:
:
:
माझ्या हृदयाच्या परिक्षेत तू पास झाली आहेस, मला तुझ्यासारखीचं साधी भोळी मुलगी हवी आहे...
'Try it's your own risk

Friday, March 9, 2012
आजचे पांचट जोक
१. चिनी कुत्र्याचे नाव काय ?
हे हुंग ते हुंग
२. भारत सोडून जाणार्या माणसाला काय म्हणाल ?
हिंदुस्तान लिव्हर
३. नेपाळमध्ये चोर्या का होत नाहीत ?
कारण तिथे सगळेच गुरखे आहेत.
४. रशियन डोअरकिपरचे नाव काय ?
उभा का बस की
५. हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ?
कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात
६. अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल ?
वर्षा अ. खेर
७. हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
ओला होईल
८. ब्रूस लीच्या आईचे नाव काय ?
माऊ ली
९. त्याच्या मोठ्या बहिणीचे नाव काय ?
थोर ली
१०. लहान बहिणीचे नाव काय ?
धाक ली
११. जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतातती वेळ कुठली असते ?
घड्याळ दुरुस्त करण्याची
१२. 2 चिमण्या असतात........त्यातली एक म्हणते "चिऊ"
.......दुसरी काहीच म्हणत नाही!
..
..
..
का?
..
..
..
कारण दुसरी चिमणी Factory ची असते.
१३. एकदा भारत आणि पाकिस्तान चे सैनिक समोरासमोर येतात पण ते युद्ध करत नाहीत.
का बरं?????
कारण ढिशुम ढिशुम तर पेप्सोडेन्ट चे काम आहे ना...:D :D

इम्रान हाश्मी
चिँगीः आपल्या गावात हिरो आलाय, मी जाते पाहायला...
आईः नको हे हिरो काही चांगले नसतात.
चिँगीः जाउदे ना, अग इम्रान हाश्मी आहे.
आईः काय, इम्रान हाश्मी?
अंग बाई!
.
.
तुझ्या आजीला पण आत बोलावून घे...
आईः नको हे हिरो काही चांगले नसतात.
चिँगीः जाउदे ना, अग इम्रान हाश्मी आहे.
आईः काय, इम्रान हाश्मी?
अंग बाई!
.
.
तुझ्या आजीला पण आत बोलावून घे...
चेहरा
कोणाचा चेहरा इतका वाईट नसतो ,जितका मतदान कार्डावर असतो..
.
.
.
.
.
. . .परंतु इतका सुंदरही नसतो जितका फेसबुक प्रोफाइल वर असतो......
.
.
.
.
.
. . .परंतु इतका सुंदरही नसतो जितका फेसबुक प्रोफाइल वर असतो......
फायनल मॅच
Sata Singh : - डॉक्टर माझ्या स्वप्नात ऊंदीर FOOTBALL खेळतात!!
Doctor : - ह्या गोळ्या रोज घ्या, तुमचा त्रास बंद होईल.
Sata Singh : - डॉक्टर, गोळ्या परवा पासून घेतल्या तर चालतील का??
.
.
.
Doctor : - का??
Santa Singh : - उद्या उंदरांची FOOTBALL ची FINAL - MATCH आहे!!!
Doctor : - ह्या गोळ्या रोज घ्या, तुमचा त्रास बंद होईल.
Sata Singh : - डॉक्टर, गोळ्या परवा पासून घेतल्या तर चालतील का??
.
.
.
Doctor : - का??
Santa Singh : - उद्या उंदरांची FOOTBALL ची FINAL - MATCH आहे!!!
सिक्रेट
चम्या:- तुला कोणाकडून हि पैसे हवे असतील ना तर फक्त मला तुमची सिक्रेट माहित आहे असे फक्त म्हणायचे.
रम्या:- मस्तच
रम्या घरी जातो, बाबाना म्हणतो:- मला तुमची सिक्रेट माहित आहेत, बाबा त्याला ५०० रु काढून देतात.
आई कडे जातो:- आईला म्हणतो:- मला तुझी सिक्रेट्स कळली आहेत. आई त्याला २००० रु देते.
बाहेर पडतो आणि शेजारील लोलु काकांकडे जातो आणि त्यांना म्हणतो मला तुमची सिक्रेट कळली आहेत.
लोलु काका:- ये, एकदा तरी वडिलांना मिठी मार.

करीअर
3 मच्छर आपापसात बोलत होते.
1 ला मच्छर-मी इंजिनियर बनणार आहे.
2 रा मच्छर-मी डाँक्टर बनणार आहे.
3 रा मच्छर-मी वकिल बनणार आहे.
तितक्यात काकू mortin लावतात.
तिन्ही मच्छर चिडून-हिच्या आयला अक्ख्या करिअरची वाट लावली.......................

Monday, March 5, 2012
बापाचे पित्र
joke of the year
Air hostes: Sir kay khanar aapn?
Man: puri, bhaji, kheer, papad, kadi, kurdae.
Air hostes: Sir, aapn vimanat alle aahat, aplya bapache pitra khayla nahi.
Air hostes: Sir kay khanar aapn?
Man: puri, bhaji, kheer, papad, kadi, kurdae.
Air hostes: Sir, aapn vimanat alle aahat, aplya bapache pitra khayla nahi.
डिस्प्रीन
1 ENGINEER ,1 MBA Student ओर 1 MCA student कास्ति मे जा राहे थे .1 जीन आय ओर बोला
"समंदर मे कोई चीज फेन्को अगर मेने धुंद ली तो मे तुम्हे मार दुंगा ओर ना धुंद पाया तो मे तुम्हारा गुलाम "...
MBA ने सुई फेंकी जीन ने धुंद ली ओर उसे मार दिया .
MCA Student ने Memory कार्ड फेंका .
जीन ने धुंद लिया ओर उसे भी मार दिया .
ENGG. student ने Disprine कि गोळी फेंकी .वो पाणी मे घुल गयी .
Studnt बोला :चाल बेटा घर चाल .बहुत assignment पडे हैं..

शेव्हीँग
tring tring..
tring tring..
मुलगी - हॅलो,, काय करत आहेस..??
...मुलगा - शेव्हिंग करतोय..
मुलगी - जेव्हा पण मी call करते तेव्हा शेव्हिंग करत असतोस..
दिवसातुन किती वेळा शेव्हिंग करतोस..???:
मुलगा- 30-40 वेळा..
मुलगी - वेडा आहेस का...???
मुलगा - नाही,न्हावी आहे..

नमक हराम
Bahut dino se apne Dosto ko Bhule huye the ,Aaj, 'Star Gold' pe 'NAMAK HARAM' dekhi tosab ke sab yaad aa gaye.
बारावीची परिक्षा
चित्रगुप्त यमाला : महाराज मी असे सॉफ्टवेर बनवले आहे की धरती वर एकदा पाप झाले की स्वर्ग मधे एक धमाका होइल .
एक दिवस स्वर्गा मधे सगल्या ठिकाणी जोराचे धमाके होतात..
यम : हे काय चालू आहे चित्रगुप्त ?
चित्रगुप्त : महाराज बहुतेक बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत वाटत ....
एक दिवस स्वर्गा मधे सगल्या ठिकाणी जोराचे धमाके होतात..
यम : हे काय चालू आहे चित्रगुप्त ?
चित्रगुप्त : महाराज बहुतेक बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत वाटत ....
Subscribe to:
Posts (Atom)