Friday, March 9, 2012

इम्रान हाश्मी

चिँगीः आपल्या गावात हिरो आलाय, मी जाते पाहायला...
आईः नको हे हिरो काही चांगले नसतात.
चिँगीः जाउदे ना, अग इम्रान हाश्मी आहे.
आईः काय, इम्रान हाश्मी?
अंग बाई!
.
.
तुझ्या आजीला पण आत बोलावून घे...

No comments: