चित्रगुप्त यमाला : महाराज मी असे सॉफ्टवेर बनवले आहे की धरती वर एकदा पाप झाले की स्वर्ग मधे एक धमाका होइल .
एक दिवस स्वर्गा मधे सगल्या ठिकाणी जोराचे धमाके होतात..
यम : हे काय चालू आहे चित्रगुप्त ?
चित्रगुप्त : महाराज बहुतेक बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत वाटत ....
No comments:
Post a Comment