माहिती आणि मनोरंजनाचा खजिना!
Friday, March 9, 2012
करीअर
3 मच्छर आपापसात बोलत होते.
1 ला मच्छर-मी इंजिनियर बनणार आहे.
2 रा मच्छर-मी डाँक्टर बनणार आहे.
3 रा मच्छर-मी वकिल बनणार आहे.
तितक्यात काकू mortin लावतात.
तिन्ही मच्छर चिडून-हिच्या आयला अक्ख्या करिअरची वाट लावली.......................
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment