Sunday, March 11, 2012

डायलॉग

खास मुलांनसाठी..
:
:
:
तुम्ही एखाद्या मुलीची छेड काढलीत, आणि तिने रागावून तुमच्या कानाखाली ठेऊन दिली..
तर तुम्ही काय कराल ?
मी तुम्हाला सांगतो अशा वेळी तुम्ही काय करा..
तुम्ही त्या मुलीला खालील डायलॉग मारा..
:
:
:
:
:
:
:
माझ्या हृदयाच्या परिक्षेत तू पास झाली आहेस, मला तुझ्यासारखीचं साधी भोळी मुलगी हवी आहे...
'Try it's your own risk

No comments: