tring tring..
tring tring..
मुलगी - हॅलो,, काय करत आहेस..??
...मुलगा - शेव्हिंग करतोय..
मुलगी - जेव्हा पण मी call करते तेव्हा शेव्हिंग करत असतोस..
दिवसातुन किती वेळा शेव्हिंग करतोस..???:
मुलगा- 30-40 वेळा..
मुलगी - वेडा आहेस का...???
मुलगा - नाही,न्हावी आहे..
No comments:
Post a Comment