Thursday, March 15, 2012

विन्डोज

गोट्या एका पडद्याच्या दुकानात जातो व पडदे बघायला मागतो.
विक्रेता विचारतो : किती मापाचा पडदा हवाय सर?
गोट्या : १७ इंच....
विक्रेता : आँ, अहो सर, इतक्या छोट्या पडद्याला आम्ही बनवत नाही.... आणि असा छोटा पडदा का हवाय तुम्हाला?
गोट्या : माझ्या कॉम्प्युटरसाठी हवाय मला पडदा....
विक्रेता: पण सर, अहो, कॉम्प्युटरला पडदा कशाला.....?
गोट्या : मग? माझ्या कॉम्प्युटरमध्ये
विंडोज आहेत म्हटलं....

No comments: