एकदा एक झुरळ बियर च्या बाटली मध्ये पडला...
इंग्रज ती बियर ची बाटली फेकून देतो आणि निघून जातो..... .
अमेरिकन झुरळाला बाहेर काढून फेकतो आणि बियर पिऊन घेतो ...
चीनी माणूस झुरळ खातो आणि बियर फेकून देतो .....
.
.
.
भारतीय माणूस बियर अमेरिकन माणसाला विकतो आणि झुरळ चीनी माणसाला विकतो आणि नवीन बियर ची बाटली विकत घेतो ...
म्हणून म्हणतात ना भारतीयांचा नाद करायचा नाही. ......
ते कोणाला काय विकून काय करतील काही भरवसा नाही.
No comments:
Post a Comment