एकदा बायको आपल्या नवर्याला दचकवण्यासाठी काळे कपडे घालून अंधारात लपून बसते.
नवरा संध्याकाळी घरी येतो, तेव्हा ती नवर्यासमोर थयाथया नाचत उभी राहते.
नवरा : कोण तू???
बायको : मी हडळ आहे, हडळ...
हा हा हा !!!
नवरा : वा, वा, वा...
मग हात मिळव माझ्याशी...
मी तुझ्या बहिणीचा नवरा.
No comments:
Post a Comment