चंप्या त्याचा मुलाला एक असा रोबो आणुन देतो....
की तो रोबो खोटं बोलल्यावर कानाखाली मारत असतो...
दुसऱ्या दिवशी,
चंप्याचा मुलगा : बाबा आज मी शाळेत जाणर नाही......
मला बरं वाटत नाहीये.....
(रोबो लगेच त्याच्या मुलाच्या एक कानाखाली मारतो)
चंप्या : तु खोटं बोलतोयेस....
अरे मी माझ्या आयुष्यात कधीच खोटं बोललो नाही......
(लगेच चंप्याच्या एक कानाखाली बसते...)
तिकडुन चंप्याची बायको चिंगी पळत येते
चिंगी : काय हो काय झालं......
चंप्या : अगं हा आपलं कार्ट बघ खोटं बोलतयं !!!!!
चिंगी : बोलणारचं !!!!!!
शेवटी तुमचाच मुलगा ना !!!!!
(चटॅक.....तिकडुन लगेच चिगीच्या कानाखाली बसते.......
चिंगी बेहोश)
No comments:
Post a Comment