Thursday, May 17, 2012

मेँदु

एक नास्तिक शिक्षक हुशार मुलीला विचारतो ............
शिक्षक : तू देवाला पाहू शकते का ??
हुशार मुलगी : नाही
शिक्षक : तू देवाला स्पर्श करू शकते का ??
हुशार मुलगी : नाही
शिक्षक : याचा अर्थ असा कि देवाचे अस्तित्व नाही .
कारण तू बघू शकत नाही स्पर्श करू शकत नाही.
देव हि फक्त एक काल्पनिक वस्तू आहे.
हुशार मुलगी : सर तुम्हाला तुमचा मेंदू दिसतो का ??
शिक्षक : नाही
हुशार मुलगी : तुम्ही तुमच्या मेंदूला स्पर्श करू शकता का ??
शिक्षक : नाही
हुशार मुलगी : ओहो ओहो...........
याचा अर्थ असा कि तुमच्या मेंदूचे अस्तित्व नाही.
कारण तुम्ही बघू शकत नाही. तुमचा मेंदू म्हणजे फक्त एक काल्पनिक वस्तू आहे.

No comments: