Wednesday, May 23, 2012

वनवास

लग्नाच्या १४ व्या वाढदिवसाच्या दिवशी नवरा गंभीरपणे विचार करत बसला होता.
पत्नी : एवढा काय गंभीरपणे विचार करत आहात ??
पती : जुन्या आठवणीचा उजळणी करत आहे. जेव्हा तुज्या वडिलांनी मला आणि तुला डेट वर पकडले होते. तेव्हा त्यांनी म्हंटले होते कि एकतर माझ्या मुलीशी लग्न कर नाहीतर तुला १४ वर्षे सजा कातायला जेम मध्ये पाठवतो.
पत्नी : हो आठवते मला............
पती : जर मी त्यावेळी योग्य निर्णय घेतला असता तर आज मी जीवनभरासाठी मुक्त झालो असतो.

No comments: