Friday, May 18, 2012

बाहेर पाय पुस्नीच नाहिए..

झंप्या इंटरव्यू ला गेला..
चम्प्या बॉस - आमच्या कंपनी चा दुसरा रूल हा नीटनेटकेपणा आणि स्वच्छता पूर्ण परिसर हा आहे..
तू बाहेर पाय पुस्नीला पाय पुसून आलास का ?
झंप्या - होय साहेब..
मी पाय पुसून आलो..
चम्प्या - आणि आमच्या कंपनीतला पहिला रूल..
आमच्या कंपनीतल्या प्रत्येक माणसाला खरं बोलावं लागतं..
..
..
..
..
..
आणि बाहेर पाय पुस्नीच नाहीये..
तू जाऊ शकतोस.

No comments: