Wednesday, May 23, 2012

जुलाब

Warning...
हा जोक जरा जास्तच फालतु आहे... :p
एका मोबाईलच्या कंपनि च्या मालकाला जुलाब सुरु झाला तो डाँक्टर कडे जाऊन म्हणाला.......
DOCTOR..
सकाळ पासुन माझा OUTGOING FREE जात आहे,
आणी नवनविन ringtones ऐकू येत आहेत,
सध्या माझा account खालि आहे ,
पण रिचार्ज केल्यावर 1 मिनिट पण balance टिकेना,
तुम्हि हि PLEASE हि OFFER DISCONNECT करा. . . . . . :p:D :D :D

वनवास

लग्नाच्या १४ व्या वाढदिवसाच्या दिवशी नवरा गंभीरपणे विचार करत बसला होता.
पत्नी : एवढा काय गंभीरपणे विचार करत आहात ??
पती : जुन्या आठवणीचा उजळणी करत आहे. जेव्हा तुज्या वडिलांनी मला आणि तुला डेट वर पकडले होते. तेव्हा त्यांनी म्हंटले होते कि एकतर माझ्या मुलीशी लग्न कर नाहीतर तुला १४ वर्षे सजा कातायला जेम मध्ये पाठवतो.
पत्नी : हो आठवते मला............
पती : जर मी त्यावेळी योग्य निर्णय घेतला असता तर आज मी जीवनभरासाठी मुक्त झालो असतो.

अभ्यास कर थोडा

प्रत्येक Students च्या आयुष्यात असा क्षण एकदा तरी नक्की आला असेल ..
जेव्हा आपण मन लाऊन २-३ तास अभ्यास करत असतो..
अन सहज हातात आपला mobile घेतो अन तेवढ्यात आपले आई/बाबा बघतात..
अन म्हणतात अरे दे कि ठेऊन आता तरी ते अभ्यास कर थोडा वेळ तरी..
जेव्हा पहाव तेव्हा ते हातात असतच.. !!
तेव्हा जे आपल तोंड पडत ना ते बघण्यासारख असत खरच.. :-D :-D

Saturday, May 19, 2012

माय

आईची महिमा सांगनारी कविताः
हंबरून वासराले चाटते जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसते माझी माय?
आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा दुष्काळात मायचा माजे आटला होता पान्हा !
पिटा मंदी र पिटा मंदी !
पिटा मंदी पाणी टाकून मले पाजत जाय!
तवा मले पिटा मंदी दिसते माझी माय?
तान्या काट्या वेचायला माय जाई राणी !
पायात नसे वहान तिच्या फिरे अनवाणी !
काट्या कुट्या र काट्या कुट्या !
काट्या कुट्याला हि तीच मानतनसे पाय !
तवा मले काठ्यामंदी दिसते माझी माय ?
बाप माझा रोज लावी मायचा माग तुम्ह्ना बस झाल शिक्षण आता घेऊ दे हाती काम !
शिकुंषण र शिकुंषण ! शिकुंषण कुठ मोठा मास्तर होणार हाय ?
तवा मले मास्तरामंदी दिसते माझी माय ?
दारू पिऊन मायला मारी जवा माझा बाप !
थर थरार कापे अंग छातीला लागे धाप ?
कासयाचा र कासयाचा !
कासयाचा गाव्रणी ला बांधली जशी गाय !
तवा मले गाईमंदी दिसते माझी माय ?
ग बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आल पाणी !
संग म्हणे राजा तुजी दिसेल कवा राणी ?
भर्या डोळ्यान भर्या डोळ्यान !
भर्या डोळ्यान जवा पाहीन दुधा वरची साय
तवा मले साईमंदी दिसते माझी माय ?
हंबरून वासराले! म्हणून म्हणतो पुन्हा एकदा भरावी तुजी वटी!
पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझ्या पोटी !
तुझ्या चरणी , तुझ्या चरणी!
तुझ्या चरणी ठेऊन माथा धराव तुज पाय ?
तवा मले पायामंदी दिसते माझी माय ?
हंबरून वासरले चाटते जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसते माझी माय ?

एलसीडीचा जमाना

बंड्या शाळेत असताना ....
एकदा खुप हसत होता...
ते पाहून एक मुलगी उठली आणि म्हणाली
"कायला दात काढून हसत राहिलाय बे"
बंड्या : तू कोण हायीस ग ?
मुलगी : म्या वर्गाची मोनीटर हाय
बंड्या : आजकाल मोनीटर चा नाय तर एलसीडी चा जमाना हाय.
☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺

शेवटी तुमचाच मुलगा ना

चंप्या त्याचा मुलाला एक असा रोबो आणुन देतो....
की तो रोबो खोटं बोलल्यावर कानाखाली मारत असतो...
दुसऱ्या दिवशी,
चंप्याचा मुलगा : बाबा आज मी शाळेत जाणर नाही......
मला बरं वाटत नाहीये.....
(रोबो लगेच त्याच्या मुलाच्या एक कानाखाली मारतो)
चंप्या : तु खोटं बोलतोयेस....
अरे मी माझ्या आयुष्यात कधीच खोटं बोललो नाही......
(लगेच चंप्याच्या एक कानाखाली बसते...)
तिकडुन चंप्याची बायको चिंगी पळत येते
चिंगी : काय हो काय झालं......
चंप्या : अगं हा आपलं कार्ट बघ खोटं बोलतयं !!!!!
चिंगी : बोलणारचं !!!!!!
शेवटी तुमचाच मुलगा ना !!!!!
(चटॅक.....तिकडुन लगेच चिगीच्या कानाखाली बसते.......
चिंगी बेहोश)

Friday, May 18, 2012

पेप्सी

एकदा ३ सरदारजी पिकनिक ला जातात....
अपण तेथे पोहंचल्यावर त्यांच्या लक्षात येते की त्यांनी पेप्सी घरीच ठेवली. ते ठरवतात की सर्वात छोट्या सरदार ला पेप्सी आणायला पाठवायचे. पण छोट्या ची एक अट असते, मी येणार नाही तोपर्यँत समोसा कोण खाणार नाही.......
२ दिवस होतात छोटा सरदार काही येत नाही..
४ दिवस पूर्ण होतात, पण छोटा सरदार काही येत नाही म्हणून बाकीचे समोसा खायला हातात घेतात............
तेवड्यात छोटा सरदार झाडाच्या मागून त्यांच्या समोर येतो आणि बोलतो,
"तुम्ही असे करणार असाल तर मी नाही आणत पेप्सी......."

मला जाउ द्या ना घरी..

एक अप्सरा थी दिवानि सी,
एक नटरंग पे वो मरती थी,
चुपके से, शर्मा के लावणी किया करती थी,
जब भी मिलती थी कहती थी,
..
..
..
..
..
..
..
..
..
" मला जाऊ द्या ना घरी आता वाजले कि बारा..... "

बाहेर पाय पुस्नीच नाहिए..

झंप्या इंटरव्यू ला गेला..
चम्प्या बॉस - आमच्या कंपनी चा दुसरा रूल हा नीटनेटकेपणा आणि स्वच्छता पूर्ण परिसर हा आहे..
तू बाहेर पाय पुस्नीला पाय पुसून आलास का ?
झंप्या - होय साहेब..
मी पाय पुसून आलो..
चम्प्या - आणि आमच्या कंपनीतला पहिला रूल..
आमच्या कंपनीतल्या प्रत्येक माणसाला खरं बोलावं लागतं..
..
..
..
..
..
आणि बाहेर पाय पुस्नीच नाहीये..
तू जाऊ शकतोस.

नाहितर तुझे कानच कापतो..

एका दरोडेखोराने एका घरात डाका टाकला.
घरातले सगळे पैसे दागिने एकाजागी जमा केले आणि घरमालकासमोर सुरा काढत म्हणाला.
'' चल सांग अजुन कुठे आहे तुझ्या घरात माल नाहीतर या सुऱ्याने तुझे कानच कापतो''
घरमालक म्हणाला ,
'' साहेब रहम करा पण माझे कान कापू नका... नाहितर मी आंधळा होईन ''
'' आंधळा?'' दरोडेखोर आश्चर्याने म्हणाला, '' कान कापल्यावर जास्तीत जास्त बहिरा होशील...
आंधळा कसा काय होशील?''
'' साहेब.... कान कापल्यावर मी माझा चष्मा कसा लावू?'' घरमालक म्हणाला.

Thursday, May 17, 2012

अद्भुत भारत

भारतात...........
'1st Class' विद्यार्थ्यांना टेक्नीकल मध्ये प्रवेश भेटतो...
ते डॉक्टर किंवा इंजिनिअर होतात..
'2nd Class' पास होतात...
MBA ला admission घेतात,
administrator बनतात आणि 1st Class वाल्यांना हेंडल करतात..
'3rd Class' पास होतात. कुठेच प्रवेश भेटत नाही म्हणून पॉलीटिक्स मध्ये घुसतात..
आणि वरच्या दोघांना कंट्रोल करतात..
'Fail' झालेले अंडर वल्ड मध्ये घुसतात..
आणि तिघांना कंट्रोल करतात..
आणि ज्यांनी कधी शाळेचं तोंड पण पाहिलं नाही ते स्वामी/साधू बनतात..
आणि वरचे सगळे त्याच्याकडे जातात.. :-D :-D
♥ Incredible India ♥

मेँदु

एक नास्तिक शिक्षक हुशार मुलीला विचारतो ............
शिक्षक : तू देवाला पाहू शकते का ??
हुशार मुलगी : नाही
शिक्षक : तू देवाला स्पर्श करू शकते का ??
हुशार मुलगी : नाही
शिक्षक : याचा अर्थ असा कि देवाचे अस्तित्व नाही .
कारण तू बघू शकत नाही स्पर्श करू शकत नाही.
देव हि फक्त एक काल्पनिक वस्तू आहे.
हुशार मुलगी : सर तुम्हाला तुमचा मेंदू दिसतो का ??
शिक्षक : नाही
हुशार मुलगी : तुम्ही तुमच्या मेंदूला स्पर्श करू शकता का ??
शिक्षक : नाही
हुशार मुलगी : ओहो ओहो...........
याचा अर्थ असा कि तुमच्या मेंदूचे अस्तित्व नाही.
कारण तुम्ही बघू शकत नाही. तुमचा मेंदू म्हणजे फक्त एक काल्पनिक वस्तू आहे.

मी या वर्गातला नाहिच्चे

शिक्षक : हे जग नश्वर आहे..
आपल्या सगळ्यांना कधी ना कधी ही दुनिया सोडून जावं लागणार आहे...
या वर्गातल्या प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे......
चम्या : हेहेहे... पण मी या वर्गातला नाहीच्चे!!
शिक्षक बेहोश...
चम्या मदहोश... :D

पोटातले किडे मरतात

आपला चम्या...
दारू हे विष आहे....
रम्या :- मग कशाला पितोस...
.
.
.
चम्या :- कारण दारू पोटातील सगळे किडे मारून टाकते... :D

Wednesday, May 16, 2012

फेसबुकचा कहर

वडील मुलाच्या फेसबुक वॉलवर लिहितात -
"मुला कसा आहेस??
तुझी आई आणि मी ठीक आहोत.
आम्ही तुला खूप मिस करतो.
आम्हाला तुला बघायचं आहे.तेव्हा PC बंद कर आणि जेवायला रुमच्या बाहेर ये!"

माझिया प्रियाला प्रित कळेना..

हरभजन चा बॉल वळता वळेना ..
..
हरभजन चा बॉल वळता वळेना
.
.
.
डाबर वाटिका प्रस्तुत....
..माझिया प्रियाला प्रीत कळेना......

चश्मा लावल्यावर वाचता येईल ना?

चंप्या : डॉ. साहेब चश्मा लावल्यावर ला वाचता येईल न ??????
डॉ. : हो तर तुम्ही अगदी आरामात वाचू शकाल !!!!!
.
.
.
.
.
चंप्या : हे लई ब्येस केलं बघा तुम्ही डॉ. साहेब !!!
नायतर म्या जींदगीभर ह्यो असा अडाणचोटंच राहीलो असतो......

एक प्रेमळ विनोदी सत्य

एक प्रेमळ विनोदी सत्य:
मुलगा जेव्हा चूक करतो तेव्हा मुलगी त्याच्यावर ओरडते....!!!
मुलगा बोलतो "सॉरी"...
..
..
..
..
..
..
मुलगी जेव्हा चूक करते तेव्हा मुलगा तिच्यावर ओरडतो....!!!!
मुलगी रडायला लागते......
मग मुलगाच परत बोलतो "सॉरी".......

तुझ्या घरी माहित आहे का?

लग्नाच्या पहिल्या रात्री बंड्या ला काय बोलाव ते सुचत नवतं शेवटी तो म्हणाला..
.
.
.
.
.
.
.
..
..
..
तुझ्या घरी माहित आहे का कि आज तू इथेच राहणार आहे ते.....

Sunday, May 13, 2012

सामोसे खातोय हरामखोर..!

मुलगी - उद्या मझं हार्ट ऑपरेशन आहे..
मुलगा - माहिती आहे ..
मुलगी - आय लव यु !!
मुलगा - आय लव यु टू !!
.
.
.
.
ऑपरेशन झाल्यानंतर मुलीच्या बाजूला फक्त तिचे वडीलच असतात....
मुलगी - तो कुठाय?
वडील - तुला काय वाटतं..
हे हृदय तुला कोणी दिलंय?
मुलगी - नाही !!!
(आणि जोरजोरात रडू लागते..)
वडील - अरे जस्ट किडिंग.. लोल..
बाहेर बसून सामोसे खातोय हरामखोर..............:)

M.S. धोनी

मास्तर - microsoft च्य प्रोडक्टची नावे सांगा .
चिंगी- MS Power Point
बंट्या - MS ऑफिस
गोट्या - MS Excel
.
.
.
.
झंप्या- खूप विचार करून MS धोनी :P

जगातील सातवे आश्चर्य

चीनची भिंत ही जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते .का ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण ही एकच अशी चायनामेड गोष्ट आहे जी वर्षानुवर्ष टिकली आहे...

Time

The title of your home page

Saturday, May 12, 2012

मी तुझ्या बहिणीचा नवरा

एकदा बायको आपल्या नवर्‍याला दचकवण्यासाठी काळे कपडे घालून अंधारात लपून बसते.
नवरा संध्याकाळी घरी येतो, तेव्हा ती नवर्‍यासमोर थयाथया नाचत उभी राहते.
नवरा : कोण तू???
बायको : मी हडळ आहे, हडळ...
हा हा हा !!!
नवरा : वा, वा, वा...
मग हात मिळव माझ्याशी...
मी तुझ्या बहिणीचा नवरा.

सत्यमेव जयते

म्हणे " सत्यमेव जयते " अमिर खान चा हा कार्यक्रम बघून सर्व राज्यातले मुख्य मंत्र्यांनी अवाच्चपणे उदगार काढले.
अमिर च्या या " सत्यमेव जयते " या कार्यक्रमातील मुख्य विषयाला " स्त्रीभ्रूण हत्या" विषयावर फक्त बोलला आणि भारत भर भरभरून प्रतिसाद दिला.
मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील माननीय मुख्यमंत्री "अशोक राव चव्हाण" उर्फ बाबा यांनी सुद्धा अमिर ला आपल्या घरी बोलावणे केलेलं आहे.
" स्त्रीभ्रूण हत्या " हा विषय म्हणजे आत्ता डोके वर काढू लागला आहे.
पण आपल्या या महाराष्ट्रात ३५० वर्षापूर्वी " परम प्रतापी छत्रपती शिवाजी महाराज " हे सुद्धा येऊन गेले खंर तर महाराजांच्या अंगी जे अलौकिक गुण होते. त्याचा विसर आपल्या हिंदू जणांना आणि मराठी माणसाला पडू लागला आहे. आता " सत्यमेव जयते " आवडू लागले आहे.
अरे लाज वाटली पाहिजे आपल्याला आपल्या राजांच्या पवित्र "शिवचरित्र" मध्ये सुद्धा अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या आहे.
१) कल्याणच्या सुभेदाराची सुनेच तिच्या कुंकू राखून साडी चोळी मध्ये तिचा पाहूनचार केला आणि प्रत्यक्ष तिला " आई " चा दर्जा देऊन तिला परत पाठविले.
२) महापराक्रमी श्री शहाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर थोर जिजाऊ आपल्या काही नास्तिक प्रथा पाळणार होत्या ते म्हणजे " सती " जाण्याचा ते सुद्धा महाराजांनी हि प्रथा बंद केली.
३) नालायक आणि कपटी औरंग्याच्या काळात कित्येक आई बहिंची इज्जत लुटत असे तर त्यांना माणसांना " देह दंड " दिल्या शिवाय महाराज अन्न सुद्धा ग्रहण करत नव्हते.
अश्या अनेक गोष्टी घडून गेल्या आहे पण त्याचा विसर आपल्या राजकारण्यानां आणि मुख्य म्हणजे आपल्या हिंदू आणि मराठी माणसाला .............
जर आपण परम प्रतापी छत्रपती शिवाजी महाराज आणि परम प्रतापी छत्रपती श्री शंभाजी महाराज यांचा आदर्श ठेवला तर आज आणि भविष्यात असे अपरिचित घडणार नाही ह्यात सुद्धा तथ्य आहे............ll
जय जिजाऊ llll
जय शिवराय llll
जय शंभू राजे llll
जय साई llll

Friday, May 11, 2012

(नेहमीप्रमाणे शिक्षक कोमात)

एकदा चंम्प्या वर्गात शेवटच्या बाकावर डोके ठेवून आराम करत असतो.
एवढ्यात इंग्रजीचे शिक्षक येतात आणि प्रश्न विचारायला सुरुवात करतात....
शिक्षक : सांग बरं चंम्प्या, क्लास म्हणजे काय...???
चंम्प्या : "कम लेट अँड स्टार्ट स्लीपिंग"..!!!
उत्तर ऐकून वर्गात टाळ्यांचा कडकडाट...:D :D :D
(नेहमीप्रमाणे शिक्षक कोमात)
· · · 17 hours ago via Mobile ·

Tuesday, May 1, 2012

गायीवरील निबंध

एका तिसरीतल्या मुलाने लिहिलेला निबंध :
"गाय"
"अमेरिकेमध्ये मुलाला 'गाय' असे म्हणतात.
भारतात गवत खाणा-या प्राण्याला गाय असे म्हणतात.
गाईला चार पाय आणि दोन कान असतात.
गाईचे तोंड गायतोंडे सरांसारखे असते....
गायी फावल्या वेळेत शेपटीने माश्या मरतात.
मेलेल्या माशांचे सुकड बोंबील करतात. ते टेस्टी असते.
गायी गोठ्यामध्ये गाई-गाई करतात.
गाय दूध देते पण आम्ही चितळ्यांचे दूध पितो.
गाईच्या 'शी'ला शेण असे म्हणतात.
शीलाताई शेणाच्या गौ-या करते.
गाईच्या पिल्लाला वासरू असे म्हणतात.
वसुबारसेला वासराचे बारसे करतात.
गाईची पूजा होते.
पूजा मला आवडते.
ती माझ्या शेजारी बसते.
गाईला माता म्हणतात.
भारत माता की जय !!!! "

संडास करु देनार आहेस का?

मजनू एका झाडामागे बसलेला असतो ….
लैला : तू मजनू आहेस ना………..
मजनू : हो………..आणि उठून अजून लांब झाडामागे जाऊन बसतो………
लैला : परत तू मजनू आहेस ना………..
मजनू……….. हो मी मजनूच आहे…………….
आणि उठून अजून लांब झाडाझुडपात जाऊन बसतो……
लैला : अये….तू नक्की मजनूच आहेस ना………..
मजनू : ….हो मी मजनूच आहे………..
तू मला संडास करू देणार आहेस कि नाही ते सांग…………..

दारु-सोडा

बंड्या : अरे लग्नानंतर तुझं दारू पिणं वाढलं कसं?
गण्या : काय करणार, माझी अजिबात इच्छा नव्हती. पण बायकोचा आग्रह.
बंड्या : काय सांगतोस काय!
गण्या : मग काय... सकाळ संध्याकाळ तीचं आपलं एकच पालुपद... दारू-सोडा, दारू-सोडा.
मग काय करणार, तिच्या समाधानासाठी दारू-सोडा घेऊन बसावंच लागायचं ना.. :P

मुझसे शादी करोगी

बस थांब्या वर.
मुलगा : " मुझसे शादी करोगी......."
मुलगी : काय ..?
मुलगा : किती मस्त सिनेमा होता न ........
मुलगी : कुत्तीके बच्चे ....
मुलगा: काय्य्य्यय ?
मुलगी : कितने छोटे छोटे होते ही न .......

नाद करायचा नाय

एकदा एक झुरळ बियर च्या बाटली मध्ये पडला...
इंग्रज ती बियर ची बाटली फेकून देतो आणि निघून जातो..... .
अमेरिकन झुरळाला बाहेर काढून फेकतो आणि बियर पिऊन घेतो ...
चीनी माणूस झुरळ खातो आणि बियर फेकून देतो .....
.
.
.
भारतीय माणूस बियर अमेरिकन माणसाला विकतो आणि झुरळ चीनी माणसाला विकतो आणि नवीन बियर ची बाटली विकत घेतो ...
म्हणून म्हणतात ना भारतीयांचा नाद करायचा नाही. ......
ते कोणाला काय विकून काय करतील काही भरवसा नाही.

कौन बनेगा करोडपती

KBC Live:
अमिताभ बच्चन- व्हाट इज यू फादर नेम?
संता- प्लीज ऑप्शन्स ?
अमिताभ बच्चन-
A. दिलावर
B. मोइम
C. फिरोज
D. सुलतान
संता- लाईफ लाईन 50/50
अमिताभ बच्चन-
A. दिलावर
C. फिरोज
संता- ऑडियन्स वोट.
अमिताभ बच्चन-
दिलावर 75%
फिरोज 25%
संता- आय वॉन्ट टू युज माय लास्ट लाईफलाईन ''फोन अ फ्रेन्ड.''
अमिताभ बच्चन- किसको कॉल करेंगे?
संता- अपने बाप 'दिलावर' को...!

सचिन रॉक्स, पाकिस्तान शॉक्स..

एकदा India - Pakistan Match चालू असते..
आपला Indian Fan Pakistani Fan ला म्हणतो -जितने Runs Sachin के हे..
उतने Square Kilometer का तो पाकिस्तान भी नही हे.. !!
India Rockss.. Sachin Rockss..